सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ – महासंवाद
मुंबई, दि २८ : ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी (१५० व्या) जयंती वर्षानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत केवडिया, गुजरात येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संचलन कार्यक्रमात…
बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, आर्टी, टीआरटीआयमध्ये पीएचडी, फेलोशीपसाठी जाहिरात दहा दिवसात प्रसिद्ध करावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. २८: राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत, आर्टी यास्वायत्त संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती नियुक्त केली आहे.…
नांदेड जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि. २८ :- सिंचनाच्या माध्यमातून शेतीला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हे सरकारचे प्राधान्याचे विषय आहेत, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या…
जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा – महासंवाद
मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह – ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार…
ज्येष्ठ कवि आणि लेखक वा.रा.कांत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांगीतिक मानवंदना – महासंवाद
मुंबई, दि. २८ : यंदाचे वर्ष महाराष्ट्रातील ज्येष्ठ कविवर्य आणि लेखक वा.रा.कांत यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सांगीतिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत…
Mumbai News: मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा; रेल्वेकडून पादचारी पूल खुला, असा होणार फायदा
Sion Railway Bridge News: शीव रेल्वे उड्डाणपुलाचे पाडकाम आता वेगाने होणार आहे. मध्य रेल्वेने पादचारी पूल खुला केल्याने स्थानिकांना पूर्व-पश्चिम ये-जा करणे सोपे झाले आहे. हा जुना उड्डाणपूल तीन महिन्यांत…
आगामी निवडणुकांपूर्वी जात वैधता प्रमाणपत्राबाबत महत्त्वाची पावलं, मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे निर्णय
Devendra Fadnavis Cabinet Meeting Decisions: निवडणुकीपासून ते कोर्ट अन् रेल्वे मार्गाचे सुधारित बजेट असे महत्वपूर्ण आणि मोठे निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत, निर्णयांबद्दल सविस्तर जाणून घ्या… (फोटो–…
Satara Crime: साताऱ्यातील डॉक्टर तरुणीने जीवन संपवलं की घातपात झाला? पोस्ट मॉर्टम रिपोर्ट अखेर पोलिसांच्या हाती, तिच्या शरीरावर…
Satara Doctor Postmortem Report: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने खळबळ उडाली असून आत्महत्येपूर्वी तिने बलात्काराचा आरोप केला होता. साताऱ्यातील डॉक्टर तरुणीने जीवनं संपवलं की घातपात झाला? पोस्ट मॉर्टम रिपोर्ट…
Solapur News : ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत राडा, निवडणुकी अगोदर वाद असतातच, मी शांत केलं… चंद्रकांत खैरेंची स्पष्टोक्ती
Solapur Shiv Sena : सोलापूरमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या बैठकीत राडा झाल्याची माहिती आहे. मात्र खैरे यांनी निवडणुकीआधी वाद होत असतात असं म्हणत यावर भाष्य केलं आहे.…
‘पुणे ग्रँड टूर’ सायकलिंग स्पर्धेचा उद्या लोगो, जर्सी अनावरण समारंभ – महासंवाद
पुणे, दि. २८ (जिमाका): भारताच्या सायकलिंग क्षेत्रात नवा इतिहास घडवणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या (UCI लेव्हल २.२ स्टेज रेस) लोगो आणि जर्सी अनावरणाचा…