• Sat. Jul 11th, 2026

    Month: October 2025

    • Home
    • नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे – महासंवाद

    नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन, जनजागृती रॅली, सोशल मीडियावर हॅशटॅगसह जनजागृती मोहीम, कार्यशाळा तसेच शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि इतर महत्त्वाच्या…

    ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    Milind Kadam M4B मुंबई दि. 28 : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची…

    आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश – महासंवाद

    Milind Kadam M4B मुंबई दि 28 – ज्या भागात लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी केंद्रांची आवश्यकता आहे, तिथे नव्याने अंगणवाडी सुरू करावी. तसेच मदतनीस व सेविकांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्याचे…

    पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दिनांक 28 : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचे देखील…

    सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून नाशिकचा देशभरात लौकिक व्हावा – कुंभमेळा मंत्री तथा समिती प्रमुख गिरीश महाजन  – महासंवाद

    मुंबई, दि.२८ : सिंहस्थ कुंभमेळानिमित्त विविध विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांचा आढावा कुंभमेळा मंत्री तथा नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा मंत्री समिती प्रमुख गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मंत्री…

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित…

    वडिलांच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मुलाचे प्राण – महासंवाद

    मुंबई दि. 28 : कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ वर्षीय मुलाला कर्करोग झाल्याने त्याच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता. या संकटाच्या काळात वडीलांनी मुलाला स्टेम…

    नाट्यक्षेत्रातील जिंदादिल माणूस हरपला! – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार  – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : “महाराष्ट्राच्या नाट्यक्षेत्रात जिंदादिल, मनमिळाऊ आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे गंगाराम गवाणकर आता आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या निधनाने…

    जनगणना-२०२७ च्या  पूर्वचाचणीसाठी सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन  – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : भारत सरकारने २०२७ मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे. या जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, त्याची पूर्वचाचणी दि. १०…

    नवरात्र उत्सवात नवीन वाहन नोंदणीमध्ये २४ टक्क्यांनी वाढ – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : केंद्र शासनाकडून दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये केलेल्या बदलांमुळे यावर्षी नवरात्र उत्सवाच्या कालावधीत नवीन वाहन खरेदीस…

    You missed