तपास अधिकाऱ्याच्या एका चुकीमुळे आरोपी मोकाट, धाराशिवचे SP संतापले, पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
हलगर्जीपणा आणि आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत करणे एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच भोवलं आहे. धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यालावर कठोर कारवाई केली आहे.
हनीट्रॅपच्या चर्चांवर आमदार शिवाजी पाटील यांचा मोठा खुलासा, महिलेने अश्लील मेसेज, व्हिडीओ पाठवले अन्…
गेल्या काही दिवसांपासून आमदार शिवाजी पाटील यांच्याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिवाजी पाटील यांनी आज या प्रकरणावर उलगडा केला आहे. संबंधित प्रकरण हनीट्रॅपचं नसून आपण या प्रकरणात तक्रार केली…
मच्छिमारांना दर आठवड्याला हवामानाची सूचना देण्याचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. १० : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्रामार्फत दर गुरुवार किंवा शुक्रवारी महाराष्ट्रासाठी सात दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला जातो. या अंदाजात…
ओला-उबर, रॅपिडोसह सर्व ॲप आधारित सेवांसाठी नवे मानक ठरवले जाणार – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. १० : राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५’ या मसुदा नियमांची…
महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
मुंबई, दि. १० : राज्यातील महिला खेळाडूंसाठी शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ आणि सुरक्षा-सुसज्ज…
गोरेगाव मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस मान्यता – महासंवाद
मुंबई, दि. १०: गोरेगाव येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात आधुनिक मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमास ५८.२२ कोटींच्या प्रारंभिक अंदाजपत्रकास कृषी…
सावरकर स्मारक येथे उद्या लतादिदींच्या अजरामर गाण्यांचा ‘मेरा साया साथ होगा’ कार्यक्रम – महासंवाद
मुंबई, दि. १० : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गाण्यांचा स्वरसोहळा “मेरा साया साथ होगा” या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे शनिवार ११ ऑक्टोबर…
Sangli Crime : सांगलीत सर्वात मोठी कारवाई! 1 कोटीच्या बनावट नोटा जप्त, रात्री गस्तीवर असताना पोलिसांना संशय, धाड टाकताच…
Sangli Fake Notes News : पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एक कोटीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पाच आरोपींना अटकही झाली आहे. महात्मा गांधी…
संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी बार्टी व ‘टीआरटीआय’ने निधीची तरतूद करावी – महासंवाद
मुंबई, दि. १० : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५’ आयोजित करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
गिरासे आणि अलई कुटुंबांतर्फे ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला मदत – महासंवाद
नाशिक, दि. १० (जिमाका) : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज नाशिक येथील डॉ. दिग्पाल गिरासे, आणि मयूर अलई यांच्या कुटुंबांतर्फे अनुक्रमे ५१ हजार आणि ५१…