• Fri. Jul 3rd, 2026

    Month: September 2025

    • Home
    • पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, लपवून तरुणाशीही लग्न, बाथरुममधील विवस्त्र व्हिडिओ कॉल समोर आला अन्…

    पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, लपवून तरुणाशीही लग्न, बाथरुममधील विवस्त्र व्हिडिओ कॉल समोर आला अन्…

    Nashik Lesbian Wedding : तरुणी लग्नानंतर सतत फोनवर कोणाशी तरी बोलत असे, तसेच व्हिडीओ कॉल, चॅटिंगदेखील करीत असल्याने तरुणाला संशय आला नाशिक समलिंगी विवाह(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नाशिक…

    अंबा बैसली सिंहासनी हो…! नवरात्रोत्सवानिमित्त आजपासून आदिमायेचा जागर, बाजारपेठांत खरेदीसाठी मोठी गर्दी

    Navratri 2025: नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईतील विविध मंदिरांमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने पूजा तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. navratri mumbai(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : गणेशोत्सव राज्यभर उत्साहात पार पडल्यानंतर आता आज, सोमवारपासून सुरू…

    अजित पवारांची स्वबळाची तयारी? महापालिका निवडणूकीबाबत अप्रत्यक्षपणे संकेत, म्हणाले…

    Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२१ सप्टेंबर) पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा करीत कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. या वेळी ते बोलत होते. ajit pawar news pimpri(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी,…

    ‘युपी, बिहारमध्ये ब्राह्मण तर महाराष्ट्रात मराठा पावरफुल…’ नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा

    Maharashtra Times•21 Sep 2025, 12:30 pm भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची चर्चाब्राह्मण समाजाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचे उपकार…गडकरींचं वक्तव्ययुपी, बिहारमध्ये ब्राह्मण समाज शक्तिशाली, महाराष्ट्रात मराठा….गडकरीचं…

    ‘आमदाराला २ कोटी, पण मला पराभूत होऊनही २० कोटी मिळाले…’ सदा सरवणकरांचं वादग्रस्त वक्तव्य

    Maharashtra Times•21 Sep 2025, 12:59 pm शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांचं वक्तव्य चर्चेतविधानसभेला पराभूत होऊनही मला २० कोटींचा निधी मिळाला, सदा सरवणकरांचं वक्तव्यसदा सरवणकरांच्या वक्तव्यानंतर महायुती निधी…

    Koyna Dam : कोयना काठोकाठ; ‘महाराष्ट्राची भाग्यरेषा’ असलेले धरण १०० टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    Koyna Dam Full : कोयना धरण १०० टक्के भरलं आहे. २० सप्टेंबरला हे धरण भरलं आहे. धरण भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात…

    कुणबी दाखल्यांसाठी मनोज जरांगेंचा मास्टरप्लॅन, टीम लागली कामाला

    Maharashtra Times•21 Sep 2025, 2:04 pm मनोज जरांगेंचा मराठा बांधवांशी संवादकुणबी दाखले कसे काढायचे, याबाबत मराठा बांधवांना जरांगेंचं मार्गदर्शन

    ‘SC आरक्षणाकडे वाकड्या नजरेने बघाल तर…’ लक्ष्मण हाकेंवर दीपक केदार भडकले

    Maharashtra Times•21 Sep 2025, 3:12 pm नाभिक आणि धोबी समाजाला एससीतून आरक्षण देण्याची लक्ष्मण हाकेंची मागणीलक्ष्मण हाकेंच्या मागणीवर दीपक केदार संतापलेएससी समाजाच्या नादाला लागू नका, दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंना…

    पुणे रेल्वे स्थानकात गुजरातच्या तरुणाकडे संशयास्पद बॅग दिसली; तपासणी करताच पोलिसांच्या हाती लागलं घबाड

    Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकावर बॅग स्कॅनरमध्ये तपासणी करताना एका प्रवाशाकडे तब्बल रोकड सापडली असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच पोलिसांनी रोकड जप्त करून आयकर विभागाला माहिती दिली.…

    Chhatrapati Sambhajinagar: तरुण शेतात गेला अन् नको ते केलं; आई-वडील आणि भावंडांचा मन हेलावणारा आक्रोश

    Youth Ends Life: एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर:…