• Thu. Jul 2nd, 2026

    Month: September 2025

    • Home
    • बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी         – महासंवाद

    बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी         – महासंवाद

    बीड,दि. २४ (जिमाका): बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सिंदफणा नदीला पूर आल्याने या नदीचे पाणी बऱ्याच शेतामध्ये घुसल्याने शेतपिकांचे बरेच नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या…

    मच्छिमारांसाठीचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे  – महासंवाद

    मुंबई, दि. २४ : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी आराखडा तयार करा. तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची…

    मत्स्य शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे  – महासंवाद

    मुंबई, दि. २४ : अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या १० दिवसात सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करून…

    अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही – महासंवाद

    सोलापूर, दि. २४ (जिमाका) :- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, अशी…

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    अहिल्यानगर, दि. २४ – जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा संकटांना शेतकऱ्यांनी धैर्याने सामोरे जावे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पुढील दहा…

    नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड, जोरदार गदारोळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

    नंदुरबारमध्ये वातावरण तापलं आहे. एका आदिवासी तरुणाच्या हत्या प्रकरणी कारवाई व्हावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. पण या मूक मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिंसक वळण लागलं. त्यामुळे…

    बिझनेसमनच्या ऑफिसवर हल्ला करत दरोडा, अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्याला अटक

    Jalgaon News : व्यावसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या प्रकरणात विनोद देशमुख यांना मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. अजित पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव :…

    विलासराव देशमुखांना अर्ध्या मताने पराभूत करणारा बाळासाहेबांचा शिवसैनिक कालवश; कोण होते प्रकाश देवळे?

    Shivsena Prakash Devale: शिवसेनेचे माजी आमदार आणि पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश देवळे यांचं निधन झालं आहे. ते प्रतिशिर्डी देवस्थानचे संस्थापक होते. 1996 मध्ये त्यांनी विलासराव देशमुख यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव…

    एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    काळजी करू नका, शासन आपल्या सोबत… जालना, दिनांक 24 : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली.…

    पुणे पुरंदर विमानतळ ‘या’ सात गावांमध्ये उभारलं जाणार, शुक्रवारपासून मोजणी, कोणती गावं जाणून घ्या

    Pune Purandar Airport News : पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद वाढत असून आतापर्यंत ९४ टक्के शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास संमती दर्शवली आहे. जिल्हा प्रशासनाने संमतीसाठी मुदत वाढवल्यानंतर शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.…

    You missed