Jalna News | दीपक बोराडेंच्या उपोषणस्थळी भेट, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उदय सामंत CM शी बोलणार!
Maharashtra Times•26 Sep 2025, 4:16 pm #UdaySamant #DeepakBorade #Jalna #MaharashtraTimes #MarathiNewsराज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी….धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या उपोषण स्थळी भेट दिली. या…
Beed Crime: वाद मिटवायला गेला अन् पत्रकाराच्या लेकाला क्रूरपणे संपवलं; बीड सुन्न, यशसाठी भरपावसात मित्र रस्त्यावर
Beed Journalist Son Murder Case: बीडमध्ये स्थानिक पत्रकाराच्या मुलाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. आता याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी रस्तारोको करत न्यायाची मागणी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी…
शिंदेंकडून सेना आमदारांना निवडणुकीआधी बळ; भाईंनी ‘चांगला वाटा’ दिल्यानं भाजप आमदारही आनंदात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७५० कोटींहून अधिक निधीचे वाटप केले आहे. या निधीमध्ये महायुतीतील आमदारांना विशेषतः शिंदेसेनेच्या आमदारांना अधिक वाटा मिळाला…
गडचिरोली : निसर्ग पर्यटनाचा अनमोल ठेवा – महासंवाद
गडचिरोली… निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याने नटलेला आणि इतिहास-संस्कृतीने समृद्ध असा जिल्हा! घनदाट जंगल, खळाळणाऱ्या नद्या, फेसाळणारे धबधबे, गडकोट, वन्यजीव, विविध पक्षी, जैवविविधता प्राचीन मंदिरे आणि अनवट वाटा यामुळे हा जिल्हा निसर्गप्रेमी,…
पूरग्रस्तांशी बोलताना अजितदादांची चिडचिड, हसन मुश्रीफांनी सांगितलं काय घडलं?
Maharashtra Times•26 Sep 2025, 2:20 pm मंत्री हसन मुश्रीफांनी घेतलं श्री अंबामातेचं दर्शनपूरग्रस्तांना तात्काळ मदत करू, मुश्रीफांचं आश्वासनअजितदादांच्या वादग्रस्त वक्यव्यावरही मुश्रीफांचं भाष्यअजितदादा निर्मळ मनाचे, मुश्रीफांकडून अजितदादांची पाठराखण
Mumbai Local Train : लोकलच्या २० फेऱ्या वाढणार, दहा अप आणि दहा डाउन फेऱ्यांची वाढ; कुठे-कोणत्या मार्गावर होणार फायदा?
20 more Local Trains : मध्य रेल्वे प्रशासनाने २० लोकल फेऱ्या वाढवण्याची घोषणा केली असून याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. पुढच्या महिन्यात ऑक्टोबरमधील नवीन वेळापत्रकात या वाढीव फेऱ्यांचा समावेश…
नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला; PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन, विमानसेवा कधीपासून?
नवी मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला असून, येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. यासोबतच मुंबईतील मेट्रो-३चे व…
मुसळधार पावसाचा अंदाज; मराठवाडा, विदर्भातही जोरदार बरसणार; IMD चा ताजा अंदाज
मुंबई राज्यात आजपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असून धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे तीन जिल्हे वगळात राज्यातील इतर सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये…
“गारं डोंगराची हवा न…”; शेतकऱ्याची पिकं अन् संसार बुडाला पाण्यात अन् जिल्हाधिकारी रंगले गाण्यात, VIDEO पाहून संताप
धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून जनावरे दगावली आहेत. शेतकरी कुटुंब उघड्यावर पडले…
महिला घरातून अचानक गायब, पुलाजवळ पर्स आणि चप्पल दिसली, शोधाशोध केली आणि… रत्नागिरीत धक्कादायक घटना
रत्नागिरी कोकणात चिपळूण परिसरातील रेल्वे स्टेशन जवळ असलेला गांधारेश्वर पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी एका विवाहितेने पतीसह आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा अशीच एक घटना…