Chhatrapati Sambhajinagar : शेतात काम करताना अनर्थ, दगडाखालून अचानक साप, चावा घेतल्यानं महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा टाहो
Woman Dies from Snake Bite : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात काम करताना एका महिलेचा सापाच्या दंशाने मृत्यू झालाय. त्यांच्या अशा अचानक जाण्यानं त्यांच्या कुटुंबामध्ये शोककळा…
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ : युवकांच्या स्वावलंबनाचा ध्यास – महासंवाद
महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन अनेक योजना राबवत आहे. त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही एक महत्त्वाची संस्था ठरते. रोजगार निर्मितीची धडपड करणाऱ्या युवकांसाठी…
मराठा आरक्षणाच्या आडून राजकारण केलंय जातंय का? राजेंद्र कोंढरे काय म्हणाले?
Maharashtra Times•1 Sep 2025, 2:05 pm मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं आंदोलनओबीसीतून मराठा आरक्षणाची मनोज जरांगेंची मागणीराजेंद्र कोंंढरे यांचं जरांगे पाटलांच्या आंदोलनावर भाष्यएकनाथ शिं आणि मनोज जरांगेंची आंदोलनापूर्वी भेट झाल्याचा…
शशिकांत शिंदे अन् संदीप क्षीरसागरांनी मनोज जरांगेंच्या भेटीला, काय घडलं?
Maharashtra Times•1 Sep 2025, 1:26 pm राष्ट्रवादी श.प.चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी घेतली मनोज जरांगेंची भेटमनोज जरांगे पाटलांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधलामराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, शिंदेंची मागणी
जरांगेंचं पहिलं आंदोलन सुरू होण्याआधी एकनाथ शिंदेंसोबत झाली होती बैठक
Maharashtra Times•1 Sep 2025, 12:52 pm मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं आंदोलनओबीसीतून मराठा आरक्षणाची मनोज जरांगेंची मागणीराजेंद्र कोंंढरे यांचं जरांगे पाटलांच्या आंदोलनावर भाष्यएकनाथ शिं आणि मनोज जरांगेंची आंदोलनापूर्वी भेट झाल्याचा…
Pune Metro in Ganeshotsav : मेट्रो प्रवासी संख्येचा नवा उच्चांक, गणेशोत्सवानिमित्त रेकॉर्डब्रेक गर्दी; मेट्रो ठरतेय पसंती
Pune Metro in Ganeshotsav : पुणे मेट्रोमध्ये शनिवारी विक्रमी गर्दी नोंदवली गेली आहे. एका दिवसात लाखो प्रवाशांनी प्रवास केला. मंडई स्थानकावर सर्वाधिक गर्दी झाली. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावर दोन लाखांहून…
Maratha Reservation : डीजेवर नाचणं टाळा, हुल्लडबाजीही नको, मनोज दादांची इज्जत घालवू नका, मराठा समन्वयकांचं आंदोलकांना आवाहन
Manoj Jarange Patil Maratha Andolan : रस्त्यात हुल्लडबाजी करु नका, दारु पिऊन यायला लागलात, तर हे आपले मावळे नाहीत, असं आम्ही समजू, असं मराठा आरक्षण समर्थक गंगाधर काळकुटे पाटील म्हणाले.…
आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटलांना भेटले, अरविंद सावंत काय म्हणाले?
Maharashtra Times•1 Sep 2025, 11:25 am मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं आंदोलनओबीसीतून मराठा आरक्षणाची मनोज जरांगेंची मागणीशिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत जरांगेच्या भेटीलामराठा समाजाला आरक्षण द्या, अरविंद सावंतांची मागणी
आरक्षणाचा निकाल काय लागेल, हे काळ सांगेल, पण…; अमित ठाकरेंनी भूमिका घेतली
मुंबई मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून समाजातील विविध…
तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू; पुण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल
पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या (एसआरए) इमारतीचे बांधकाम करताना तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. व या प्रकरणी बांधकाम मजुराला सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने त्याच्या मृत्यूस…