मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान – महासंवाद
कोल्हापूर दि. १७: जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत ‘राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल’ या नावाने उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या नुतन निवासी इमारतीतील काही…
Worlds Second Largest Ship : जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जहाज मुंबईत, ‘सह्याद्री’द्वारे ‘एलपीजी’चे वहन होणार
Worlds Second Largest LPG carrier Sahyadri Ship : ‘सह्याद्री’ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एलपीजी वाहतूक जहाज भारताची एलपीजीची गरज पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत…
कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात १८-१९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज – महासंवाद
मुंबई, दि १७: मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने…
राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट – महासंवाद
मुंबई, दि. १७: राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात तसेच…
Pune News : बुकिंग करूनच जा पर्यटनाला; गर्दी, वाहतूक कोंडीवर पर्याय, कुंडमळा दुर्घटनेनंतर या 20 पर्यटनस्थळांसाठी प्रशासनाची कार्यवाही
Pune Tourist Spot : पुण्यातील कुंडमळा दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने पुण्यातील २० पर्यटनस्थळांवर गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणं अनिवार्य केलं आहे. या उपाययोजनेमुळे पर्यटकांना प्रवेश नियंत्रित केला जाईल. मर्यादित पर्यटकांनाच प्रवेश…
Kalyan News : खड्ड्यात पडला, हातावरून ट्रकचं गेलं चाक, २४ दिवस मृत्यूशी झुंज, स्वातंत्र्यदिनी रोहनची प्राणज्योत मालवली
Kalyan Accident : रस्ते अपघातामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. अशातच कल्याणमधील एक धक्कादाय बातमी समोर आली आहे. खड्ड्यांमुळे एका तरूणाचा बळ गेला आहे. गेले २४ दिवस त्याने मरणाशी झुंज…
सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
सोलापूर दि. १७: सोलापूरमध्ये आयटी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारण्यात येईल आणि इथे…
Chandrashekhar Bawankule : ‘हॅलो मी महसूलमंत्री बावनकुळेंचा PA बोलतोय…’; शेतकऱ्याला मंत्र्यांच्या नावाने फेक कॉल, नेमकं काय प्रकरण?
Fake Call Chandrashekhar Bawankule : राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्याच्या जमिनीसंदर्भातील वाद सुरू होता. यादरम्यान शेतकऱ्याला त्यासंदर्भातून फोन करत त्याची आर्थिक…
नाशिकमधून अंगावरच्या कपड्यांसह मुलगा घरातून निघाला; 15 महिन्यांनी सुरतमध्ये सापडला, इतके दिवस कुठे होता? प्रकरण काय?
Nashik Crime News : नाशिकच्या आडगावातून बेपत्ता झालेल्या पंधरा वर्षीय मुलाला दीड वर्षांनंतर नाशिक पोलिसांनी सुरतमधून शोधून काढलं. मुलाने सावत्र आईच्या जाचाला कंटाळून त्याने घर सोडलं. पोलिसांना तो आढळल्यानंतर त्यांनी…
श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल – महासंवाद
मुंबई, दि. १७ : श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या सोमवार १८ रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीचे जोरदार स्वागत केले जाणार आहे.…