उद्धवजींबद्दल तक्रार नाही, पण आश्वासन मोडलं; 37 वर्षांची साथ सोडली, माजी महापौरांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’
Uddhav Thackeray : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत माझी कुठलीच नाराजी नाही, मात्र त्यांनी मला दिलेलं आश्वासन मोडलं, असं म्हणत ठाकरे गटाला त्र्यंबक तुपे यांनी ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Maharashtra Weather Update: गणेशोत्सवातही पाऊसमारा? पावसाबाबत हवामान विभागाकडून 2 आठवड्यांचा अंदाज जाहीर
Maharashtra Weather Update: पावसाबाबत हवामान खात्याकडून दोन आठवड्यांचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. कोणत्या भागांत पडणार पाऊस? कसं असेल हवामान? जाणून घ्या… rain(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : महाराष्ट्रातील आणि कोकणातील…
चाकरमानी नव्हे; ‘कोकणवासी’ म्हणा! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश; लवकरच परिपत्रक
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत यापुढे चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासी म्हणून संबोधण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले. त्यानुसार गणेशोत्सवापूर्वी याबाबतचे परिपत्रक निघण्याचे संकेत आहेत. kokanwasi(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : कोकणातून…
Ahilyanagar News : जिवंतपणी मला मदत झाली नाही, मेल्यावर तरी…; VIDEO बनवत शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हळहळला
Ahilyanagar Newasa Farmer Suicide Video : अहिल्यानगरमधील नेवासा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कर्जाच्या ओझ्याचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी…
धक्कादायक! हातात शस्त्र अन् धडकी भरवणारी चाल, पिंपरी चिंचवडमध्ये ‘मास्क मॅन’ची दहशत, पोलिसांकडून शोध मोहीम
Pune Crime: पुण्यात कोयता गँगची दहशत असताना, पिंपरी चिंचवडमध्ये एका अनोळखी ‘मास्क मॅन’ने दहशत निर्माण केली आहे. निगडी-प्राधिकरण परिसरात हातात शस्त्र घेऊन फिरताना तो दिसला. मास्क घातलेला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे…
सुनेत्रा पवार यांच्या टीका करणाऱ्या विरोधकांना सुनावलं, हसन मुश्रीफ काय म्हणाले?
Maharashtra Times•22 Aug 2025, 6:15 pm राष्ट्रसेविका संघाच्या शाखेला दिलेल्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांवर विरोधकांची टीकासुनेत्रा पवारांवर टीका करणाऱ्या विरोधकांना हसन मुश्रीफांनी सुनावलं
पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणारे म्हणत ठाकरे गटाला डिवचलं, संजय शिरसाट काय म्हणाले?
Maharashtra Times•22 Aug 2025, 6:45 pm संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर टीकाशिरसाटांनी राऊतांना पाकधार्जिणे म्हणत डिवचलंराऊतांना पाकिस्तानात पाठवा, संजय शिरसाटांचं विधान
Nagpur Crime News : फॉर्च्युनरच्या छतावर जाऊन बसला, मध्यरात्री जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
Nagpur Fortuner Stunt Video : नागपुरामध्ये एक जीवघेणा स्टंटचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. एक युवक फॉर्च्युनर गाडीच्या छतावर बसलाय आणि गाडी मध्यरात्री भररस्त्यात सुस्साट चालतेय. या जीवघेणा स्टंटचा…
मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली, मुंबईत मोठ्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
CM Devendra Fadnavis Call Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडीला मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला…
बैलांवर ‘चलो मुंबई’ लिहिलं, आरक्षणाची मागणी…मनोज जरांगेंपाठी मराठा समाज एकवटला
बीड जिल्ह्यात यावर्षी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजराबैलपोळ्यामध्ये मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची झलकमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंसोबत मुंबईला येणार, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया