पालकमंत्री, खासदारांनी गावात प्रवेश करताच नागरिकांमध्ये रोष
Atul Save, Ashok Chavan : नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. लेंडी धरण ओव्हरफ्लो झाल्याने हसनाळ गावाला पुराचा मोठा फटका बसला. सहा जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. पालकमंत्री अतुल…
मनोज जरांगे यांचा बीडमध्ये DYSP यांना मोठा इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील सभेवेळी डीजे लावण्यास बंदी घालण्यात आली. यावरुन मनोज जरांगे यांनी डीवआएसपी यांचा उल्लेख करत मोठा इशारा दिला. यावेळी त्यांनी खोचक शब्दांमध्ये टीका देखील केली. (फोटो–…
चलो मुंबई, मनोज जरांगे ठाम, राज्य सरकारचं टेन्शन वाढलं
मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा आणण्यावर ठाम आहेत. सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे आतापर्यंत बरेच प्रयत्न झाले. पण ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी आज बीडमध्ये आपली भूमिका…
मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी, सहा ते सात किमीपर्यंत लांबच-लांब रांगा
Mumbai – Goa Highway : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर मोठी गर्दी झाली आहे. सहा ते सात किमीच्या रांगा लागल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी 600 हून अधिक पोलीस तैनात आहेत. (फोटो–…
शहापूरमध्ये तरुणाने महिलेला संपवलं, हत्येचा छडा लावत आरोपी ताब्यात
Thane Shahapur Crime : शहापूरमध्ये एका फार्महाऊसवर वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. या घटनेचा पोलिसांनी उलगडा केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. महिलेला मारुन तिच्या अंगावरील दागिनेही…
‘माझ्या पांडुरंगाला मटण चालतं,’ सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•24 Aug 2025, 1:40 pm सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून वादमाझ्या पांडुरंगाला मटण चालतं, सुळेचे वक्तव्यभाजपचे तुषार भोसले सुप्रिया सुळेंवर संतापलेपवारांच्या मुलीकडून काय अपेक्षा? भोसलेंची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजप अर्धवट ज्ञानी, त्यांचा गुडघ्यातही मेंदू नाही-राऊत
Shivsena Sanjay Raut: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी जावेद मियाँदाद यांच्या मातोश्री भेटीवरून टीका केल्याने संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपने पैशांसाठी…
पुणे-नाशिक महामार्ग एलिव्हेटेड होणार, दोन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर
Pune Nashik Road : पुणे ते नाशिक महामार्ग दरम्यानचा प्रवास आता केवळ २० मिनिटांत पूर्ण होणार आहे. यासाठी जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून…
आंदोलनकर्त्याला साथ का दिली? कुटुंबावर जीवघेणा हल्ला,
Beed Crime News : बीडमध्ये भयंकर घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि गावच्या सरपंचाने घरात घुसून एका तरुणाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. सरपंचासह सहा जणांनी हा हल्ला…
पुण्यात पोलिस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सव काळात कसं असेल वाहतुकीचं नियोजन?
Pune News Today: पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक नियोजनाची तयारी केली असून शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत.…