यूट्यूबरकडून रेकी, ‘लालबागचा राजा’ची सुरक्षा वाढवली
मुंबई मुंबईतील ‘लालबागचा राजा’ मंडळाने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. यूट्यूबर ज्योती मल्होत्राने रेकी केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मंडळाने परिसरात २५० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. अत्याधुनिक कृत्रिम…
शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि.२५ (जिमाका) : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका उमरखेड, महागाव तालुक्याला बसला. आज पालकमंत्र्यांनी या दोनही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन…
दोन गटात तुफान राडा, धारधार शस्त्रे उपसली, छत्रपती संभाजीनगरात तणाव
छत्रपती संभाजीनगर शहरातील राजा बाजार कुंवारफल्ली परिसरामध्ये जुन्यावादातून दोन गट आमने-सामने आले. दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. यातील काही तरुणांना थेट धारदार शस्त्र उपसली. ज्यामध्ये तलवारींचा देखील समावेश होता. यामुळे परिसरात…
मिरजचे शासकीय उपचार केंद्र बजावणार व्यसनमुक्ती चळवळीत मोलाची भूमिका
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात व्यसनमुक्तीची चळवळ उभी केली आहे. कायद्याचा धाक, प्रबोधन आणि व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र…
लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने
बीड बीडच्या गेवराईत मोठा राडा झाला. गेवराईत एका बॅनरवरुन हा राडा झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.…
‘आपले सरकार’पोर्टलच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 25 :- राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात. या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल असून या पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्यात याव्यात. तसेच सर्व सेवा…
जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर, दि. 25 : कोल्हापूर जिल्ह्यात सर्किट बेंच स्थापन झाले असून, येथील ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यामुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली आहे. वाढती लोकसंख्या आणि…
नरडवे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ठरणार ‘ आदर्श पुनर्वसन’ – पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी दि. २५ (जिमाका):- नरडवे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाणार आहे. या प्रकल्पाचे सर्व श्रेय हे प्रकल्पग्रस्तांचे…
गडचिरोली – संघर्षातून समृद्धीकडे
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील टोकावर वसलेला गडचिरोली जिल्हा पूर्वी नक्षलवाद, घनदाट जंगल आणि मागासलेपणामुळे चर्चेत असे. पण गेल्या चार दशकांत या जिल्ह्याने संघर्ष, उभारणी आणि औद्योगिक परिवर्तनाचे तीन टप्पे पार करत आता…
राज्यपालांचे श्रीचक्रधर स्वामी यांना अभिवादन
मुंबई, दि. २५ : महानुभाव संप्रदायाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन…