• Sat. Sep 19th, 2026

राज्यपालांचे श्रीचक्रधर स्वामी यांना अभिवादन

ByMH LIVE NEWS

Aug 25, 2025
राज्यपालांचे श्रीचक्रधर स्वामी यांना अभिवादन




मुंबई, दि. २५ : महानुभाव संप्रदायाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.

0000

Governor pays tributes to Chakradhar Swami

 

Mumbai, August २५ : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portrait of Bhagvan Sarvajna Shri Chakradhar Swami on the occasion of the  Birth Anniversary of the founder of Mahanubhava Sampraday at Raj Bhavan Mumbai on Monday (२५th Aug).

Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, Deputy Secretary S. Ramamoorthy, staff and officers of Raj Bhavan and State police were present.

00000







Maharashtra Live News 19th September 2026 : मशिदीत विराजमान होतो गणराया; कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये ४० पेक्षा जास्त वर्षांची सामाजिक सलोख्याची परंपरा
Pune Crime : सहा महिन्यांपूर्वी बारमध्ये बिलावरुन वाद, सर्वांसमोर अपमान झाल्यानं काटा काढायचं ठरवलं; पुण्यातील हरीश गंगावणे प्रकरणाचं कारण समोर
Mumbai-Goa Highway : 17 वर्षांपासून काम अपूर्णच, आता खर्च 5500 कोटींनी वाढला; याच हायवेच्या उद्घाटनाला जाणार नाहीत गडकरी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed