• Wed. Jul 1st, 2026

    Month: August 2025

    • Home
    • राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; अजित पवार यांचा भावनिक पाठिंबा

    राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; अजित पवार यांचा भावनिक पाठिंबा

    कोल्हापूर काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील आणि त्यांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत…

    अपहरणाच्या प्रयत्नातून बचावली पाच वर्षांची बालिका

    कोल्हापूर कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका पाच वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न शेजारच्या महिलेच्या धाडसामुळे फसला आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील वैभवनगर वसाहतीत हा प्रकार घडला आहे. रूम भाड्याने…

    विवाहित लेकीसह प्रियकराला संपवलं, बॉडी विहिरीत फेकल्या; ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरलं

    नांदेड ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड हादरलं आहे. पित्याने आपल्या पोटच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह चाळीस फूट खोल आणि वीस ते तीस फूट पाणी असलेल्या विहरीत फेकले. धक्कादायक…

    भिवंडी शहरात अवजड वाहनांना पुढील आदेशापर्यंत कायमस्वरूपी प्रवेशबंदी

    भिवंडी भिवंडी शहरात होणारी प्रचंड वाहतूककोंडी आणि वारंवार घडणारे अपघात यामुळे अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून करण्याची मागणी येथील लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार, शनिवारी तातडीने अधिसूचना काढत वाहतूक शाखेने भिवंडी शहरात…

    आईने पोटच्या लेकीला पाण्यात बुडवून संपवलं

    रत्नागिरी पहिली मुलगी होती दुसरीही मुलगीच झाल्याने पती घरी नसल्याची संधी पाहून आपल्या पोटच्या मुलीलाच पाण्याचा बालडीत उपडी बुडवून खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. जिल्हा हादरवून टाकणारी ही घटना…

    महाविकास आघाडीचे पक्ष आगामी निवडणुका स्वतंत्र लढणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सूचक वक्तव्य

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकजुटीने लढणारे महाविकास आघाडीचे पक्ष आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर राज्यात आगामी काळात स्थानिक…

    नरडाणा-बोरविहीर रेल्वेमार्ग भूसंपादनप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लवाद स्थापन करुन प्रकरणनिहाय फेरसर्वेक्षण करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना जमिनीचा न्याय्य मोबदला मिळण्यावर भर देणार – पालकमंत्री जयकुमार रावल मुंबई, दि. 25 : मनमाड-इंदौर प्रकल्पाचा भाग असलेल्या नरडाणा- बोरविहीर रेल्वेमार्गासाठी शेतजमीन देण्याची स्थानिक शेतकऱ्यांची तयारी आहे. धुळे…

    सामान्य विद्यार्थ्यालाही सैनिकी शाळांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक निर्णय घेणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

    मुंबई राज्यातील सामान्य विद्यार्थ्यालाही सैनिकी शाळांमध्ये तसेच राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेजसारख्या संस्थांमध्ये शिकता यावे यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी सैनिकी शाळांना केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात…

    खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

    क्रीडा संकुल सोयी सुविधांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा सोलापूर जिल्हा क्रीडा संकुलमधून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करून द्याव्यात, तसेच संकुलाच्या…

    पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री जयकुमार गोरे

    सोलापूर, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी व सततचा पाऊस तसेच उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत होती. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून…