चिकन-मटणवरील बंदी ते राधाकृष्ण विखेंचं वक्तव्य….अजितदादा रोखठोक बोलले
Maharashtra Times•12 Aug 2025, 9:11 pm उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलारायगडच्या पालकमंत्रीपदावर अजितदादांनी भाष्य केलंराधाकृष्ण विखे पाटलांच्या टीकेवरही अजितदादांनी प्रतिक्रिया दिली
नागपुरात तासभराच्या पावसाने रस्ते जलमय, वाहतूक ठप्प; चेंबर्स ठरतायत डोकेदुखी, महापालिकेचा सुस्त कारभार?
Nagpur Rain : नागपुरात आठवडाभरानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तुंबलेल्या पावसाळी वाहिन्यांमुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. आता तरी चित्र बदलेल…
रायगडचं पालकमंत्रीपद, भरत गोगावलेंची नाराजी, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलारायगडच्या पालकमंत्रीपदावर अजितदादांनी भाष्य केलं.
मुंडे बहीण-भावाच्या एकजुटीचा विजय; बँकेच्या निवडणुकीत पवारांच्या पक्षाच्या नेत्याचा उडवला धुव्वा
Beed News: बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी बँकेवर मुंडे बंधू-भगिनींनी पुन्हा वर्चस्व राखलं असून पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना…
भयंकर! चोरीच्या संशयावरून जादूटोणा, दोघांना खाऊ घातला मंतरलेला पानाचा विडा अन्…; घटना वाचून बसेल हादरा
Nanded News : नांदेड जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेत, चोरीच्या संशयावरून दोन व्यक्तींवर जादूटोणा करण्यात आला. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात भोंदूबाबासह चौघांचा समावेश आहे. या…
कार्यकर्ते आमनेसामने; आधी सांगूनही जाणीवपूर्वक पोलीस बंदोबस्त अपुरा ठेवला, आव्हाडांचा आरोप!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Aug 2025, 10:00 pm राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांची गाडी अडवली. आव्हाड समर्थक आणि भाजप कार्यकर्ते…
भीषण! कंटेनर चालकाची एक चूक अन् दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, घटनेनं नागपुरात हळहळ
Nagpur Accident News: नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात झाला. धामणा परिसरात कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला असून रामेश्वर गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…
राज्यात पुन्हा धुवाधार! पुढील पाच दिवस अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी, काय सांगतो IMD चा अंदाज?
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार…
बच्चू कडूंना 3 महिने तुरूंगवासाची शिक्षा अन् दंड, 2018 मधील ‘त्या’ प्रकरणी दोषी
माजी मंत्री बच्चू कडूंना 3 महिने तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 2018 च्या एका प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. 10 हजारांचा दंडही ठोठावला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: माजी…
जितेंद्र आव्हाड तुळजापुरात जाताच मोठा गोंधळ; मंदिराबाहेरच भाजप कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
Jitendra Awhad News: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या तुळजापूर दौऱ्यात मोठा गदारोळ झाला असून भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होती. आव्हाड यांनी मंदिराची बदनामी केल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना मंदिराबाहेर…