• Mon. Mar 16th, 2026

    Month: May 2025

    • Home
    • अवजड वाहनांची कोंडी फुटणार, घोडबंदरच्या गायमुख घाटाची दुरुस्ती मोहीम फत्ते; वाहन चालकांना दिलासा

    अवजड वाहनांची कोंडी फुटणार, घोडबंदरच्या गायमुख घाटाची दुरुस्ती मोहीम फत्ते; वाहन चालकांना दिलासा

    Thane Ghodbandar Road : ठाण्याजवळील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. यामुळे घोडबंदरच्या दिशेने होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम २५…

    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 2 May 2025, 9:59 am जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भारताने लवकरात लवकर उत्तर द्यावे अशी मागणी केली जात आहे. सामना अग्रलेखातून पाकिस्तानला धडा शिकवणार काय असा सवाल…

    एकदा शब्द दिला की तो पूर्ण करा…उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2025, 9:18 am नवी मुंबईतील ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ…

    नगरकरांचे ‘काका’ हरपले, संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

    Arun Jagtap Death : नगरच्या राजकारणातील एक मोठं नावं म्हणून अरुण जगताप यांच्याकडे पाहिलं जायचं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून अरुण काकांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. (फोटो– Lipi) पुणे : अहिल्यानगरचे आमदार…

    जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा, उदय सामंतांकडून मोदींचं कौतुक, राहुल गांधीवर टीका

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2025, 8:09 am शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.भारत-पाकिस्तानचे बिघडलेले संबंध ते जातीनिहाय…

    पोटी लेक नाही, पण 2500 मुलींचं कन्यादान, 25 वर्षांपासून सव्वा रुपयात लग्न लावणारा ‘बाप’माणूस

    Community Marriage : सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आजतागायत 2500 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धर्मीय अशी 65…

    विहिरीचा कठडा कोसळला, पाण्याची खोली ४० फूट खोल; विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले, काय घडलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2025, 8:11 pm खोल विहीर आणि पाण्याची खोली ३० ते ४० फूट खोल… दुपारी साडेबारा वाजताची वेळी… सोलापुरातील बोरामणी येथे असलेल्या या विहिरीत जवळपास दहा तर…

    आर्द्रतेमुळे अस्वस्थता वाढणार, मे महिन्यात पहिल्या दहा दिवसांचा अंदाज काय? तज्ज्ञांची माहिती

    Maharashtra Weather Update : मे महिन्यात मध्य भारत आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. मुंबईत आर्द्रता वाढली असून उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता असून, पुढील…

    रस्तेकामात त्रुटी आढळल्या, कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड, मुंबई महापालिकेची निलंबनाची कारवाई

    Mumbai Road Contractor Fines 50 Lakh : मुंबई महापालिकेने रस्तेकामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. खार, वांद्रे पश्चिम भागातील रस्तेकामात निकृष्ट दर्जाचे काँक्रीट वापरल्याने एका अभियंत्याला निलंबित केले आहे.…

    ‘देश सृजनतेचा स्रोत’, जगाची क्रिएटिव्ह सुपरपॉवर म्हणून भारत सज्ज; पंतप्रधान मोदींचे उद्गार

    PM Modi World Audio Visual & Entertainment Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एण्टरटेन्मेंट समिट २०२५’ मध्ये भारताच्या सृजनशीलतेवर भर दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी मराठीतून शुभेच्छा…

    You missed