महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 2 May 2025, 9:59 am
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भारताने लवकरात लवकर उत्तर द्यावे अशी मागणी केली जात आहे. सामना अग्रलेखातून पाकिस्तानला धडा शिकवणार काय असा सवाल विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये, असं म्हटलं आहे. देशासह महाराष्ट्रातील सर्व घडामोडींच अपडेट्स जाणून घ्या.
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भारताने लवकरात लवकर उत्तर द्यावे अशी मागणी केली जात आहे. अशातच सामना अग्रलेखातून पाकिस्तानला धडा शिकवणार काय असा सवाल विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये, आपलं लष्कर सक्षम असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्याची चौकशी सुरू असून दहशतवाद्यांना संपवल्याशिवाय एकाही सैनिकाची आत्म शांत होणार नाही. आता केदारनाथचे दरवाजे उघडले असल्याने त्या यात्रेवरही सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशासह महाराष्ट्रातील सर्व घडामोडींच अपडेट्स जाणून घ्या.
LIVE UPDATES
09:59 AM, May 02 2025
प्ले ऑफमधून बाहेर पडताच राजस्थानला मोठा धक्का, संघाचा स्टार गोलंदाज स्पर्धेतून आऊट
09:58 AM, May 02 2025
पाकिस्तानची हवाई कोंडी! भारताचा पाकच्या अर्थव्यवस्थेवर वज्र प्रहार; ‘तो’ निर्णय अंगलट आला, 10000000 रुपयांचे नुकसान
09:58 AM, May 02 2025
‘बाबा रामदेव स्वतःच्याच विश्वात रममाण, ते कोणाच्याही नियंत्रणात नाहीत’, रूह अफ्झावरुन हायकोर्टाचे ताशेरे
09:58 AM, May 02 2025
‘देश सृजनतेचा स्रोत’, जगाची क्रिएटिव्ह सुपरपॉवर म्हणून भारत सज्ज; ‘वेव्ह्ज २०२५’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान मोदींचे उद्गार
09:57 AM, May 02 2025
नरिमन पॉइंट ते दहिसर प्रवास सुस्साट, १८ मार्गिका वाहन चालकांच्या सेवेत येणार; कुठून, कसा असेल मार्ग?
