जिल्ह्यातील ७४२ ज्येष्ठ नागरिक आज अयोध्येला रवाना होणार – महासंवाद
◆ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत निवड यवतमाळ, दि.११ (जिमाका) : राज्यातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य व राज्याबाहेर तीर्थ दर्शन करता यावे यासाठी शासनाने तीर्थ दर्शन योजना सुरु केली. योजनेतून…
अमरावतीत विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद – महासंवाद
अमरावती, दि. ११ (जिमाका): उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र मंच उपलब्ध करून देण्यासाठी विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद हॉटेल ग्रँड महफिल येथे आज…
नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान महत्त्वपूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद
नाशिक, दि. ११ (जिमाका): नाशिक शहरात ९० च्या दशकानंतर मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे ठरले असून नाशिकच्या विकासात उद्योगांचे…
शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर लवकरच उपलब्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
‘सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. ११ : शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा…
Inside Story : विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार लॉबिंग, भाजपचे 3 उमेदवार ठरले? आतली बातमी
MLC Election : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याची माहिती आहे. या दरम्यान भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.…
रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘अल्कोहोल’ सोबतच आता ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
विधानसभा प्रश्नोत्तरे रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘अल्कोहोल’ सोबतच आता ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही करणार– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, दि. ११ : राज्यामध्ये रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी शासन विविध…
विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
विधानसभा लक्षवेधी विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोंग्यांबाबत तक्रार येऊन कारवाई न केल्यास संबंधित पोलीस निरीक्षक जबाबदार मुंबई, दि. ११ : सर्वोच्च…
एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ – महासंवाद
विधानपरिषद प्रश्नोत्तरे मुंबई, दि. ११ : चर्चगेट येथील एच. आर महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असून कार्यान्वित असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सुनिल…
वडिलांनाच जबर मारहाण अन् आकस्मिक मृत्यू भासवला, पोटच्या मुलाचे कृत्य; कारण काय?
Shirdi Crime News : शिर्डीत घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांना संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शिर्डी पुन्हा हादरली आहे. मुलाने केलेल्या जबर मारहाणीमुळे वडिलांना जीव गमवावा लागला आहे.…
Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ मार्गाविरोधात एल्गार; उद्या १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा
Shaktipeeth Highway: मुंबईत विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली. महाराष्ट्र टाइम्सshaktipeeth highway AI म. टा. प्रतिनिधी,…