फडणवीस सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला बहुमान, लवकरच मोठं गिफ्ट मिळणार; मोठी घोषणा होणार
BJP-NCP on Assembly Deputy Speaker : महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजप सर्वाधिक जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजपकडून आता राष्ट्रवादीला विधानसभा…
Raju Patil : ‘कामाचे श्रेय घेण्यासाठी येतात, तर मग बाबांना नाष्टाच्या टेबलवर…’, राजू पाटील यांचा शिंदे पिता-पुत्रावर निशाणा
Raju Patil slams Shrikant Shinde : “माझा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. १४ गाव संघर्ष समिती पाठपुरावा करीत होती. हा विषय रेगांळून ही गावे पुन्हा कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घेण्याचा विषय आहे…
, माजी आमदार बाबाजाणी दुर्राणींकडून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण, परभणीत तणाव
Authored byसूरज सकुंडे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Mar 2025, 9:09 pm राष्ट्रवादीच्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखलशिवसेना पदाधिकाऱ्याला बेदम मारहाणप्रकरणी माजी…
आधी विश्वास जिंकला मग गंडवलं, सोने व्यापाऱ्याला अडीच कोटींचा चुना…काय घडलं?
नागपूरमधील नामांकित सोने व्यापाऱ्याची तब्बल 2 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूकसोने खरेदीच्या बदल्यात बोगस धनादेश (चेक) देत हा आर्थिक घोटाळाया प्रकरणी जयंत वसंतराव पालकर यांची पोलिसांत तक्रारआरोपी राहुल खाबिया याच्या…
भाजी विक्रेत्याला हार्ट अटॅक, पोलीस बनला देवदूत, मृत्यूच्या दाढेतून ओढून आणलं
Chhatrapati Sambhajinagr Heart Attack: कर्तव्यावर जात असताना एका ठिकाणी एक भाजी विक्रेता जमिनीवर कोसळलेला दिसला. त्याला हार्ट अटॅक आला होता. त्याला पाहून एका पोलिसाने तात्काळ त्याला सीपीआर देण्यास सुरुवात केली.…
Jalgaon News : जळगावात भूकंप नाही तर मग काय? ‘त्या’ गूढ आवाजाने संभ्रम वाढवला
Jalgaon Earthquake claim by People : जळगावात बुधवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला. यावेळी जमीन अक्षरश: हादरली. त्यामुळे नागरीक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले. भूकंपामुळे हा सगळा प्रकार…
Nagpur Crime: उशिरा का आलास विचारलं अन् त्याची सनकली, आईसमोरच धाकट्याने मोठ्या भावाल संपवलं, नागपूर हादरलं
Nagpur Younger Brother Killed Older: नागपुरात एका लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला संपवलं आहे. उशिरा का आला याचं कारण विचारल्याने त्याला राग आला आणि त्यातून त्याने हे कृत्य केलं आहे.…
खोक्यासमोर अडचणींचा डोंगर, शिकारीचा नाद भोवणार; पोलिसांनी बेड्या ठोकताच वनविभागही अॅक्शन मोडवर
Satish Khokya Bhosale Arrest and Forest Department action : सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे. यानंतरही त्याच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाही. बीड पोलिसांनी खोक्याला उचलल्यानंतर…
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
ठाणे, दि.12 (जिमाका):- माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी, अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.…
पती-पत्नीने अवघ्या दीड एकरात घेतलं ६५ टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन, केली लाखोंची कमाई
Nanded Farmer Watermelon Farming : नांदेडमध्ये शेतकरी पती-पत्नीने कलिंगडाचं तब्बल ६५ टन उत्पन्न घेतलं असून यातून लाखोंची कमाई केली आहे. या दांम्पत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अर्जुन राठोड,…