लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनास तीन हजार पेक्षा अधिक अभ्यागतांची भेट
नागपूर,दि.20: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर-अमरावती विभाग संचालक कार्यालयाच्यावतीने विधानभवन परिसरात लावण्यात आलेल्या लोकराज्य दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शनास अधिवेशनात येणाऱ्या लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, माध्यम प्रतिनिधी व सर्वसामान्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे.…
विधानपरिषदेत सन २०२४-२५ च्या पुरवणी मागण्या मंजूर
मुंबई, दि. 20 : विविध विभागाच्या 2024-25 या वर्षासाठीच्या पुरवणी मागण्यांना विधानपरिषदेत मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले की,…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त’ अध्यक्ष न्या. सुरेंद्र तावडे व कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांची मुलाखत
मुंबई, दि. 20: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त’ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष, न्या. सुरेंद्र तावडे तसेच मुंबई ग्राहक…
डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना ‘निलिमाराणी साहित्य सन्मान २०२५’ जाहीर
ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर येथील कादंबिनी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘निलिमाराणी साहित्य सन्मान 2025’ महाराष्ट्र कॅडरचे भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी, लेखक, आणि साहित्यिक…
आई-वडील शेतकरी,बेताची परिस्थिती,कष्टाच्या जोरावर ‘इस्त्रो’ त शास्त्रज्ञपदी निवड! कोल्हापुरच्या पठ्ठ्याचा प्रेरणादायी प्रवास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Dec 2024, 5:14 pm Kolhapur News : ग्रामीण भागातील युवक शेती आणि फार फार तर सैनिक होण्याची स्वप्न पाहत असतात. मात्र कोल्हापुरच्या राधानगरी तालुक्यातील मालवे…
अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात; मराठी कुटुंबावर उलट आरोप, कल्याणमधील राड्याला वेगळं वळण
Authored byमानसी देवकर | Contributed byप्रदिप भणगे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2024, 4:42 pm कल्याणमधील अजमेरा हाईट्स योगीधाम इमारतीत धूप लावण्यावरून वाद झाला होता. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने शेजारील…
प्रत्येक मराठी माणसाचा योग्य मान-सन्मान ठेवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 20 : कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र…
उद्या संध्याकाळपर्यंत भावाचे मारेकरी जेरबंद झाले पाहिजेत; संतोष देशमुखांच्या भावाची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2024, 2:12 pm विधानसभेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी निवेदन दिलं.मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना…
कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. २० : कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मुंबई ही…
संतोष देशमुखांच्या आरोपीला फाशी देणाऱ्यास ५१ लाख व ५ एकर जमिनीचं बक्षीस, शेतकऱ्याची घोषणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2024, 2:20 pm बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यातच सरपंचांच्या आरोपीला पकडणाऱ्यांसाठी बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर…