महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2024, 2:12 pmविधानसभेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी निवेदन दिलं.मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना तात्काळ जेरबंद करा असं धनंजय देशमुख म्हणाले.उद्या संध्याकाळपर्यंत भावाचे मारेकरी गजाआड असावेत एवढीच मागणी आहे असं देशमुख म्हणाले. Post navigationकुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक मराठी माणसाचा योग्य मान-सन्मान ठेवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाला न्याय दिला नाही तर जनता न्याय करेल, जरांगे पाटलांची आक्रमक प्रतिक्रिया Dec 25, 2024 MH LIVE NEWS
१९९३च्या बॉम्बस्फोटात भाऊ गेला, आता दुसऱ्या भावाचाही गोव्यात दुर्दैवी अंत; बोट दुर्घटनेने कोकणचा सुपुत्र हिरावला Dec 25, 2024 MH LIVE NEWS
राज्यात कायद्याचे राज्य राहिले की नाही? संतोष देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर थोरात काय म्हणाले? Dec 25, 2024 MH LIVE NEWS
सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा, पत्नीनेच दिली हत्येची सुपारी; कारण जाणून बसेल धक्का Dec 25, 2024 MH LIVE NEWS