मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसच आघाडीवर? प्रचारसभेत नाना पटोलेंनी दिले संकेत
Nana Patole Statement on Maharashtra CM post: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? यावरुन अनेक दावे प्रतिदावे केले जात असताना नाना पटोलेंनी आता स्वत:च्या मुख्यमंत्रीपदाबाबत अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम गोंदिया :…
नांदेडात रण तापले, सख्खे भाऊ भावाविरोधात प्रचाराच्या मैदानात, राठोडांसमोर मोठे आव्हान
Mukhed Vidhan Sabha Politics: राजकारणात पक्षातूनच अंतर्गत विरोध होत असतो, हे काही नवीन नाही. पण, मुखेड मतदारसंघामध्ये भाजपच्या विद्यमान आमदाराला घरातूनच उघडपणे विरोध होत आहे. चार भिंतीतला वाद चव्हाट्यावर आला…
त्यांच्या व्होटबँकेनुसार ते असू शकतं, पण…. अजित पवारांकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोधानंतर विनोद तावडेंची प्रतिक्रिया
Vinod Tawde Reaction On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध केल्यानंतर यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…
स्वार्थासाठी,सत्तेत येण्यासाठी आमची फसवणुक केली; शरद पवारांकडून जाहीर सभेत तटकरेंचा समाचार
Maharashtra Election 2024: श्रीवर्धन मतदारसंघात अनिल नवगणे यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवारांनी खासदार सुनिल तटकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. ज्यांना आम्ही पद दिले ते स्वार्थासाठी भाजपसोबत…
सतत भूमिका बदलतात, इतरांना सल्ला देण्याऐवजी स्वत:चा पक्ष वाढवावा, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला
Ramdas Athawale Criticized Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सतत भूमिका बदलतात, त्यांनी इतरांवर बोलण्यापेक्षा स्वत:चा पक्ष वाढवावा असं म्हणत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. सतत…
मुख्यमंत्र्यांच्या कोकणातल्या सभांनी वारे फिरले; कोकणात महायुतीच्या उमेदवारांना बळ
Maharashtra Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच दिवशी कोकणात ३ सभा घेतल्या. शिंदे यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका देखील केली. Lipi रत्नागिरी(प्रसाद रानडे): कोकणातही आता निवडणुकांच्या प्रचाराची…
ही निवडणू्क महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याची; काँग्रेसमुळे देशाचा सत्यानाश झाला, कोथरूडमधील सभेत नितीन गडकरींचा प्रहार
Nitin Gadkari In Pune: कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्यासाठी घेतलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. तसेच पुण्यात एक लाख कोटी रुपयांचे काम करणार आहे…
आधी मत, मग कोयता! प्रचार सभेत पंकजा मुंडेंनी बोलून दाखविली इच्छा, मग तुमच्यावर काही मागायची वेळ येणार नाही
Pankaja Munde: शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेत बोलताना भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी त्यांची महामंडळासंबंधीचीही इच्छा बोलून दाखविली आहे. आपल्याला ऊसतोडणी महामंडळ मिळाले की तुम्हाला काही मागायची वेळ येणार नाही…
बंटी पाटलांसारखं वागायला लागलो, तर काँग्रेस सोडून जिल्ह्यात अन्य पक्ष राहणार नाहीत, विश्वजीत कदमांनी शरद पवारांच्या शिलेदाराला घेरले
Sangli Vidhan Sabha Constituency : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी राष्ट्रवादीच्या सचिन जगदाळे यांच्यावर टीका करत कुठे काय बोलायचं याचं भान ठेवण्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम स्वप्निल…
भाजपकडून पगार घेऊन यांना पोटाची भूक भागवायचीय, मुलांचं शिक्षण करायचंय; राहुल गांधींची जहरी टीका
Rahul Gandhi Remarks on Journalists at Amravati: पत्रकारांना पगार घेऊन मुलांचे शिक्षण करायचे आहे. एक तऱ्हेने हे गुलाम आहेत, अशी जहरी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. महाराष्ट्र टाइम्स अमरावती…