जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी; आतापर्यंत २४ लाखापेक्षा अधिकचे मद्य जप्त
जळगांव दि. ११ (जिमाका) जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कार्यवाही करणे सुरू केले असून त्यात शस्त्र जप्ती, रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान…
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नियुक्त्या
नांदेड दि. ११: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) च्या कलम 21 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड…
किरण सामंत उगवतं नेतृत्व, लोकसभेचं तिकीट मिळालं तर निवडून येतील; दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य
रत्नागिरी : भाजपाच्या यादीत सुद्धा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे नाव नाही. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढला आहे. अशातच किरण सामंतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीला बोलावल्याचे वृत्त आहे.…
Maharashtra Lok Sabha Candidates Update List: महाराष्ट्रातील 48 जागांसाठी किती उमेदवार जाहीर, पाहा मतदारसंघानुसार अपडेटेड यादी
Maharashtra Lok Sabha Candidates List (महाराष्ट्र लोकसभा उमेदवारांची यादी) : महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जागांवर लढती निश्चित झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख…
सुरूवात त्यांनी केली, एंड कोल्हापूरची जनता करेल, कोल्हापुरी स्टाईलने मंडलिकांना ठणकावलं
नयन यादवाड, कोल्हापूर: महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार नाहीत ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, असे वादग्रस्त विधान केल्यानंतर शाहूप्रेमी आणि काँग्रेस…
सोलापूर व माढा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासाठी चोख बंदोबस्त ठेवावा -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर, दि. ११ (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 42 सोलापूर 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारले जाणार आहेत. नवीन…
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून -जिल्हाधिकारी किशन जावळे
अलिबाग, दि. ११ (जिमाका) : 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया १२ एप्रिल २०२४ रोजी सुरू होत आहे. १२ ते १९ एप्रिल २०२४…
९८ वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पहिल्या गृह मतदार
भंडारा दि. ११: चुनाव का पर्व, देश का गर्व, ह्या घोषवाक्यानुसार भारतीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा- गोंदिया मतदारसंघासाठी येत्या 19 एप्रिल…
धैर्यशील मोहिते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, शरद पवारांच्या उपस्थितीत माढ्यातून अर्ज भरणार
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारीची कोंडी फुटली असून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याविरोधात दोन हात करतील. अकलूज येथील विजयसिंह…
राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक
मुंबई, दि. ११ : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत…