गिरीजा शंकर यांचे ‘रंग मंच’ भावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेल – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. १८ : देशभरातील रंगभूमीची समृद्ध परंपरा व विविध राज्यांमधील रंगभूमी कलाकारांचे योगदान यावर आधारित गिरीजा शंकर यांचे ‘रंग मंच’ हे पुस्तक रंगभूमीवर येणाऱ्या भावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेल,…
ग्राहकांची मागणी व गरज ओळखून दर्जेदार गुणवत्ता पूर्ण उत्पादनांची निर्मिती व्हावी : मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला
सातारा (जि.मा.का.) १८ : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या महाबळेश्वर येथील मध संचालनालयात 15 मार्च जागतिक ग्राहक अधिकार दिवस कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय , विपणन व निरीक्षण निदेशनालय मुंबई…
आचारसंहिता काळात शासकीय परिसरात मिरणूका, घोषणा व सभा आयोजनास निर्बंध
नागपूर, दि. 18 : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा तसेच सभा घेण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले…
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे सर्व प्रचार व प्रसिद्धी साहित्याचे प्रदर्शन व प्रसारण तात्काळ थांबवावे
मुंबई, दिनांक १८ : भारत निवडणूक आयोगाने देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयातील, सार्वजनिक…
कोल्हापुरात १० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून होणार मतदार जनजागृती
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने स्वीप (SVEEP) अंतर्गत मंगळवार दिनांक 19 मार्च…
उमेदवार आणि राजकीय पक्षांनी निवडणूक नियमावलीचे पालन करावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, दि. 18 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आयोगाने निर्देशित केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन उमेदवार आणि राजकीय पक्षांनी करावे, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी…
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
मुंबई, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेच्या चार मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज झाला आहे,…
सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे… मराठा बाधंवांच्या घोषणा, नेत्यांना घरबंदी
परभणी: सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे अशा घोषणा देत लिमला तालुका पूर्णा येथील मराठा बांधवांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी अशा आशयाचे पोस्टर्स दाखवत घोषणाबाजी…
राज ठाकरे भाजप नेतृत्वाला भेटण्यासाठी दिल्लीला रवाना, लोकसभेच्या २ जागा मिळणार?
मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ वेळी नरेंद्र मोदी अमित शाहांना राजकीय क्षितीजावरून हटवा, अशी भूमिका घेऊन निघालेले मनसेप्रमुख राज ठाकरे २०२४ च्या लोकसभा निवडणुकरीकरिता त्याच भाजप नेतृत्वाशी बोलणी करण्याकरिता राजधानी…
निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा
चंद्रपूर दि. 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. 13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे.…