आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सेसचा सायबर सुरक्षेबाबतचा अहवालाचे प्रकाशन
मुंबई, दि. २१ : पायरसी वेबसाइट्स मालवेअरचा प्रसार करण्यासाठी मोठे मध्यम बनले आहेत. ग्राहक केवळ पायरेटेड मुव्ही किंवा टीव्ही शो पाहत नसून ते त्यांच्या ‘डिव्हाइस’शी तडजोड करत आहेत आणि तुमचे…
धंगेकरांना तयारीला लागण्याच्या सूचना, आबा संतापले, निष्ठावंतांचा मुद्दा काढत दिल्लीला इशारा
पुणे: काँग्रेसच्या उमेदवारांची राज्यातील संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये पुण्यामधून रविंद्र धंगेकर यांचं नाव अंतिम झालं असल्याची माहिती आहे. रवींद्र धंगेकर यांचं नाव अंतिम झाल्याची चर्चा सुरू होताच काँग्रेसमधील…
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा
मुंबई, दि. २१ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.…
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला यंत्रणेचा आढावा
चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता हेमंत हिंगोनिया यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. हिंगोनिया यांनी कोषागार…
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक: राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक
अमरावती, दि. 21 (जिमाका): लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीना कायदेशिर तरतुदी व प्रचारासंबंधातील…
नांदेड व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
नांदेड दि. २१ : नांदेड शहर व तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून आज दिनांक २१ मार्चला सकाळी 06:09 व 06:19 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले…
वय वर्ष फक्त १०३ ..!
सांगली दि. २१ (जि.मा.का.) : सुशिक्षित वर्गामध्ये मतदान करण्याविषयी फारशी रुची दिसून येत नाही. मात्र अशाही स्थितीत काहीजण प्रकाशाचा किरण बनतात. असाच एक किरण …शिराळामध्ये आहे. नाव महादेव दंडगे (स्वातंत्र…
सर्व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद
हँडस ऑन प्रशिक्षणासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ईव्हीएम मशीन उपलब्ध केल्या जातील जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा १९५० हा टोल फ्री क्रमांक आहे मतदारांना १८ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणी करता येणार सोलापूर, दिनांक 21(जिमाका):-भारत…
निवडणूक कामकाजासाठी नियुक्त असलेल्यांना रोकड विरहीत वैद्यकीय उपचार सुविधा पुरवा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा दि.21 (जिमाका) :निवडणुकीच्या दरम्यान मतदान अधिकारी/कर्मचारी (Polling Personnel) यांना सोईसुविधा व कल्याणकारी उपयायोजना करण्यासंदर्भात भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या कामासाठी नियुक्त केलेले मतदान अधिकारी/कर्मचारी…
महायुतीतून गोडसेंना विरोध; यंदा पत्ता कट? लोकसभा उमेदवारीत भाजप काय करणार?
शुभम बोडके, नाशिक : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवार अजून काही निश्चित झाले नाहीत. महाविकास आघाडीतील नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब…