• Fri. Jul 10th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

    महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

    मुंबई, दि. १ : महाराष्ट्र शासनाच्या बारा वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री १६ मे २०१९ रोजीच्या शासनाच्या अधिसूचनेमध्ये नमूद अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल.…

    शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    मुंबई, दि. १ : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी…

    ४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या, स्वतंत्र लढलो तर किमान लोकसभेच्या ६ जागा जिंकू : आंबेडकर

    नागपूर: आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान ६ लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त…

    माजी विधानपरिषद सदस्य गोविंदराव आठवले यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

    मुंबई, दि. 1 : विधानपरिषदेत दिवंगत माजी विधान परिषद सदस्य गोविंदराव काशिनाथराव आठवले यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडला. दिवंगत सदस्यांच्या वाटचालीला उपसभापती…

    संसदीय लोकशाही प्रक्रियेचा मतदार हा राजा असतो – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

    सोलापूर, दि. 1(जिमाका) :- राज्यातील भटक्या विमुक्त जाती व जमातीतील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. या लोकांकडे कोणत्याही प्रकारचे दाखले किंवा पुरावे उपलब्ध नाहीत. तरी जिल्हा प्रशासनाने स्वयंघोषणा पत्राच्या आधारे त्यांना…

    ठाणे येथील ‘नमो महारोजगार’ मेळाव्यासंदर्भात आयुक्त निधी चौधरी यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

    मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ठाणे येथील ‘राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात महाराष्ट्र राज्य नाविन्यता कौशल्य सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांची…

    दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपयांच्या अनुदानासाठी पुरवणी मागणी, पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. १ :- राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे निश्चितपणे आहे. महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे. यादृष्टीने…

    पालघरमध्ये दुहेरी हत्याकांड, कुदळीने वार करत डोक्याचा चेंदामेंदा, शहरात भीतीचं वातावरण

    पालघर : पालघरमध्ये अत्यंत निर्घृणपणे दोन जेष्ठ नागरिकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना कुडण येथे घडली असून हत्या करून आरोपी फरार झाला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली.…

    इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून एक महिन्यात अहवाल द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. १ – इचलकरंजी शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…

    आमदारांची फ्री स्टाईल १५-२० आमदारांनी पाहिली, वडेट्टीवार-आव्हाड आक्रमक, अजितदादांचा पारा चढला

    मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री दादा भुसे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये फ्री स्टाईल झाली. या घटनेला १५ ते २० आमदार पुरावे…

    You missed