अजितदादा आणि अशोक चव्हाण यांची गुप्त बैठक, तिथेच सगळं ठरलं? लवांडे यांचे सनसनाटी दावे
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झालाय. भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे त्यांनी थेटपणे सांगितले नसले…
रिंग रोडची गरज लक्षात घेऊन एमएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल बनवावेत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे दि.१२ (जिमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एमएमआरडीएला डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल)…
विकास ठाकरे आऊट ऑफ कव्हरेज, कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसणार? ठाकरेही काँग्रेसला बाय बाय करणार?
Vikas Thackeray: अशोक चव्हाण यांच्यासह त्यांचे समर्थक १३ आमदारही काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसचे शहर व जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे हेही आऊट ऑफ कव्हरेज झाले…
नांदेडला पावसाने झोडपले; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, बळीराजा संकटात
नांदेड: जिल्ह्यातील काही भागांत रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीतील गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ठिकठिकाणी आंब्याचा मोहोर गळाला. नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका…
ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवावी, बेरोजगार युवक आणि युवतींनी त्वरित नोंदणी करावी मुंबई, दि. १२ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना…
मराठी ही ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा होण्यासाठी पुढाकार घ्यावा – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 12 : मराठी भाषेच्या संवर्धनाच्या अनुषंगाने विविध विषयांची वर्गवारी करून ते विषय विद्यापीठांना द्यावेत, या विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधक आणि त्यांच्या मार्गदर्शकांना शालेय शिक्षण विभागामार्फत अनुदान देण्यात यावे,…
चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे निर्देश चर्मकार विकास आयोग होणार पुनर्जिवित मुंबई, दि. १२ – शासनाने गटई कामगारांना व्यवसायासाठी दिलेल्या स्टॉल्सची तोडफोड थांबवून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या…
बारा बलुतेदारासाठी संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १२ :- बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा…
आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
मुंबई, दि. १२ : आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्ग तसेच वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ पद भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर राबवून ठरवून दिलेल्या नियमानुसारच भरती…
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय होणार सूपर स्पेशालिटी रुग्णालय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि.१२ (जिमाका) :- राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सूपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…