गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात २१ ते २५ फेब्रुवारी कालावधीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करावे – मंत्री डॉ. विजयकुमार गावित
मुंबई, दि. 16 : आदिवासी समाज बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसंदर्भात लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात 21 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करावे,…
पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र खातेदारांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावरील ‘पुनर्वसनासाठी राखीव’ असे शेरे कमी करण्याचा निर्णय – मंत्री अनिल पाटील
मुंबई, दि. १६ :- पुणे जिल्ह्यातील चासकमान प्रकल्प, कुकडी व डिंभे प्रकल्प, भामा आसखेड प्रकल्प, निरा देवधर प्रकल्प, गुंजवणी प्रकल्प, आरळा कळमोडी प्रकल्प आणि बोपगाव रायता पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील स्लॅबपात्र…
सुप्रिया सुळेंपेक्षा निवडून येणारा खासदार जास्त काम करेन हा माझा शब्द : अजित पवार
बारामती : मतदारसंघात कामं न करता संसदेत भाषणं करून इथली कामं होत नाहीत. भाषण करून उत्तम संसदपटू होता येतं, मतदारसंघातल्या कामांचं काय? अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या खासदार…
वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्ष माझा असता, अजित पवारांनी सारं बोलून दाखवलं
बारामती: वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला. अरे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली…
काहीही बरळत असाल तर मी पण सोडणार नाही, इथून पुढे बोलाल तर मी धुवून काढेन : जरांगे पाटील
मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर समर्थपणे पेलणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मराठा समाजबांधव तीव्र शब्दात टीका करत…
इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याच्या वडिलांकडून ५ लाखांची खंडणी, गूढ उकलताच पोलिस हादरले
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळण्याचा ‘उद्योग’ पिंपरी-चिंचवडमधील पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधितांना अटकही करण्यात…
हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज कॉलेजकडेच पेंडिंग, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित, ‘समाजकल्याण’ने घेतली दखल
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, नागपूर विभागातील ३२…
कॉंग्रेसला मिळाली ‘ऊर्जा’, मुंबईत बैठकीसाठी बहुतांश आमदार उपस्थित, भारनियमनावर करणार आता प्रहार
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी पक्षत्याग केल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा संशय असलेले ४-५ आमदार गुरुवारी मुंबईत काँग्रेसच्या बैठकीसाठी हजर झाले. त्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला.…
लंडनच्या एआय सेंटरला शिवाजी महाराजांचे नाव, लंडनचे महापौर मिलेनी यांनी व्यक्त केली इच्छा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र आणि लंडनमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी…
बारामतीत सुनेत्रा पवारांचा चित्ररथ, सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यात कौटुंबिक संघर्षाची ठिणगी
बारामती : बारामतीमध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं कॅम्पेनिंग होताना दिसत आहे. सुनेत्रा पवार यांच्या सामाजिक कार्याची माहिती देणारा चित्ररथ आज सकाळपासून फिरु लागला आहे. त्यामुळे…