उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एअरोस्पेसच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन
पुणे दि.१९: केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एरोस्पेसच्या चाकण येथील नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल…
विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन
मुंबई, दि. १९ – बुधवार दि. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षांसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लिखाणासाठी वेळ कमी पडू नये, यासाठी शेवटची १० मिनिटे…
धक्कादायक… चारित्र्यावर संशय घेत सैनिक पतीने डोक्यात हातोडा घालून पत्नीला संपवलं
कोपरगाव (अहमदनगर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना कोपरगावात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याची…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल……
ललिता पिल्लेवार छत्रपती एक आख्यायिका का झाले… शिवाजी महाराजांचे 7 घोडे –1- मोती2- विश्वास3- तुरंगी4- इंद्रायणी5- गाजर6- रणभीर7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले.शिवाजी महाराज घोड्याचा…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
मुंबई, दि. 19 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सकाळपासूनच विधानभवनाचा परिसर तुतारी-सनई-चौघड्याच्या…
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.19: मेगापॉलिस मेटाव्हर्स प्रकल्पाच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यात येत आहे. मुंबईत सुरु असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि डिजिटल प्रकल्पाद्वारे सन 2025 पर्यंत मुंबईचा…
आरोग्य विभागाला वर्धक मात्रा; ठाणे महापालिकेत मोठी भरती, २९४ पदांसाठी थेट मुलाखती
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. तब्बल २९४ पदांसाठी…
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
मुंबई, दि. १९ : काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना…
रायगड ड्रग्ज प्रकरणाचं नवी मुंबईत कनेक्शन; २ कारवाया अन् ३६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त
रायगड: जिल्ह्यातील पेण तालुक्यात मनोज पाटील उर्फ बाळा हा चक्क एमडीचे पीकच घेत होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याच्या ७ साथीदारांसह मुसक्या आवळत त्याचा हा गोरखधंदा बंद पाडला आहे. या…
साताऱ्यात धक्कादायक प्रकार, मध्यरात्री पोलिसांचा छापा पडताच नको ते दृश्य समोर
सातारा : पाचगणी- खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊसवर बारबाला नाचवल्याप्रकरणी १० ते १२ बारबालांसह सोलापूर जिल्ह्यातील २४ बी बियाणे विक्रेताडीलर असे एकूण ३५ ते ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…