धक्कादायक! भरदिवसा फोटोग्राफरला संपवलं, आरोपी सीसीटीव्हीत कैद, नागपुरात खळबळ
नागपूर: शहरातील सदर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजनगर परिसरात भरदिवसा एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राज नगर झोपडपट्टीसमोर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विनय पुणेकर असं मृतकाचे…
वनविभागाकडून करेक्ट कार्यक्रम, संजय गायकवाड यांच्या गळ्यातील तो दात अखेर जप्त
बुलढाणा: येथील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे जबाब नोंदवला…
दिलीप वळसे पाटलांच्या सभेत कार्यकर्त्यांची शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी, सभा थांबवली अन्…
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात कालवा संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पुणे शहर तसेच पुणे जिल्हाचे सर्व आघाडीचे नेते उपस्थित होते. पाणी संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली श्री मलंगगडावर महाआरती
ठाणे, दि.24 (जिमाका) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण जवळील श्री मलंगगडच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीमलंग गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे…
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पहिल्या क्रमांकास रु.५ लाख, दुसऱ्या क्रमांकास रु.३ लाख तर तिसऱ्या क्रमांकास रु. २ लाख ठाणे, दि.24 (जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय…
महायुतीचा उमेदवार कोण? अहमदाबादेत अमित शहांची भेट झाली अन् खासदारांनी फोडला प्रचाराचा नारळ
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रमावस्था असतानाच खासदार संजय मंडलिक यांनी थेट अहमदाबाद गाठत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, तिथे उमेदवार निश्चितीचा शब्द…
महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन
महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजळून निघावी : अभिनेता अनासपुरे बीड, दि.24 (जिमाका) :- तरुण पिढीला स्थानिक लोककलांची, खाद्य संस्कृतीची ओळख होण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकरराजे…
‘शिवगर्जना’महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, दि.२४: मंचासमोरून जाणारे हत्ती, घोडे, उंट….मोगलांचे आक्रमण आणि चित्तथरारक अंगावर शहारे आणणाऱ्या लढाया…..महाराष्ट्राची वारकरी परंपरा, लोकसंस्कृती, सह्याद्रीचा रांगडेपणा… तळपत्या तलवारी, ढाल, भाले, धनुष्यबाण…. स्वराज्यासाठी जीवनाची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची नाराजी ओढवून घेणे परवडणारे नाही, पुण्यावरील पाणी कपातीचे संकट टळले
म. टा. प्रतिनिधी, पुणेखडकवासला धरण प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असूनही सध्या पुण्यात पाणी कपात न करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने शनिवारी घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर,…
सातारा जिल्हा परिषदेच्या जलरथांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
सातारा दि.24 : ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सर्व गावात हा रथ…