• Fri. Jul 3rd, 2026

    Month: February 2024

    • Home
    • खबरदार! अवैध धंदे सुरू ठेवाल तर…; पुणे पोलिसांकडून कडक कारवाई करण्याचा इशारा

    खबरदार! अवैध धंदे सुरू ठेवाल तर…; पुणे पोलिसांकडून कडक कारवाई करण्याचा इशारा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पोलिस रेकॉर्डवरील अमली पदार्थ तस्कर, जुगार आणि मटक्यासह विविध प्रकारचे अवैध धंदे चालविणाऱ्यांची अमली पदार्थविरोधी पथक आणि सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारी झाडाझडती घेतली. बेकायदा…

    विद्यापीठाचा अर्थसंकल्प ३०० कोटींवर, उद्याच्या बैठकीत होणार सादर, विकसित भारताबाबत जागृती

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प तीनशे कोटी रुपयांचा आहे. सलग दुसऱ्या वर्षी अर्थसंकल्प तुटीचा नसेल. व्यवस्थापन परिषदेच्या नऊ फेब्रुवारीच्या बैठकीत अर्थसंकल्प…

    तावडे, पाटील, चित्रा वाघ; राज्यसभेच्या तीन जागांसाठी भाजपची ९ नावं चर्चेत, पंकजांनाही तिकीट?

    बीड : राज्यसभेवरील महाराष्ट्रातील सहा जागांच्या निवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. यापैकी तीन जागा भाजपला सहज जिंकता येणार असून निवडणूक बिनविरोध करण्याकडे पक्षाचा कल आहे. तीन जागांसाठी भाजपकडून नऊ…

    ४८ वर्षांनी काँग्रेसची साथ सोडणारे बाबा सिद्दीकी कोण?

    मुंबई: मिलिंद देवरा यांच्यानंतर आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिद्दीकी यांनी स्वत: एक्स या…

    ‘राजहंस’ पुरस्कार सोहळा ११ फेब्रुवारीला; ‘महाराष्ट्र टाइम्स’चे श्रीकांत बोजेवार यांचा सन्मान

    मुंबई : राजहंस प्रतिष्ठानचा ‘राजहंस’ पुरस्कार सोहळा रविवार, ११ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सहायक श्रीकांत बोजेवार यांचा सन्मान होणार आहे. त्याखेरीज अन्य तीन मान्यवर व एका संस्थेला…

    काँग्रेसला आणखी एक धक्का! बाबा सिद्दीकींचा राजीनामा; ४८ वर्षांचं नातं संपुष्टात

    मुंबई: काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांनी राजीनामा दिला आहे. सिद्दीकी यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. सिद्दीकी काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ते अजित…

    मुंबईकरांनो, घरबसल्या करता येणार वायू प्रदूषणाची तक्रार; बीएमसीकडून खास सुविधा, डाऊनलोड करा हे app

    मुंबई : उच्च न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदूषणाच्या तक्रारींसाठी संकेतस्थळ (वेब पोर्टल) आणि मोबाइल ॲप विकसित करण्याच्या सूचना महापालिकेला एका जनहित याचिकेच्या निमित्ताने दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ॲण्ड्रॉइड प्रणालीवर ‘मुंबई एअर’…

    पुणे-नाशिक आता फक्त ३ तासात! औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस मान्यता

    पुणे: पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जून २०२३ मध्ये घेतला होता. आराखड्यासाठी नेमलेल्या सल्लागार संस्थेने नुकताच अहवाल सादर गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धा तास चर्चा सध्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून मध्य प्रदेशची जबाबदारी सांभाळत असलेल्या पंकजा मुंडेंना…

    अटल सेतूवरून बस नको, एसटीची नकारघंटा कायम, वेळेची बचत होत असूनही निर्णयास टाळाटाळ

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: केंद्र-राज्य सरकार सार्वजनिक परिवहन सेवेस बळ देण्यासाठी धोरणात्मक पावले टाकत असताना एसटी महामंडळाकडून धोरणांना छेद देण्याचा प्रकार सुरू आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असणाऱ्या अटलबिहारी…

    You missed