• Sat. Jul 4th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ठाणे, दि. ८ :- शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडविण्यासाठी, सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विद्या प्रसारक संस्था आणि संकल्प सेवा…

    राज्यातील साकव बांधकामांसाठी १३०० कोटींचा निधी – मंत्री रवींद्र चव्हाण

    जिल्ह्याच्या विकासासाठी विविध कामे मंजूर दर्जेदार कामे करुन नागरिकांना तक्रार करण्याची संधी देऊ नका कोल्हापूर दि. ८ (जिमाका): राज्यातील साकव बांधकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला १३०० कोटींचा निधी देण्यात येईल. सार्वजनिक…

    महाराष्ट्र शासनाचा गुगलसोबत ‘एआय फॉर महाराष्ट्र’ सामंजस्य करार

    एआय संबंधित करारामुळे पुणे जगाच्या नकाशावर येणार पुणे, दि. ८ : राज्यातील कृषी, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्ता (एआय) उपयोजन (ॲप्स) तसेच तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    दहाव्यासाठी लाकडं घ्यायला निघाले; वाटेतच मधमाशांचा हल्ला, गाडीवरील नियंत्रण सुटलं अन्…

    जळगाव: नातेवाईकाच्या दहाव्याचा कार्यक्रमासाठी लाकडे घेऊन जात असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर तापी नदीत कोसळल्याने ट्रॅक्टर चालकाचा दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना नांद्रा येथे आज रोजी…

    ग्रंथाबरोबर मैत्री करणे काळाची गरज – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. ८ (जिमाका): वाचाल तर वाचाल, जो वाचन करतो तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. सुख, दु:खात ग्रंथ नेहमी आपल्या सोबत असतात. ग्रंथाबरोबर मैत्री करणे काळाची गरज आहे, असे…

    सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

    मुंबई, दि. ८ : सातारा जिल्ह्यातील फलटण महसुली तालुक्यातील प्रकरणांसाठी 4 फेब्रुवारीपासून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे त्याचे पिठासीन अधिकारी…

    जिल्हा वार्ष‍िक योजनेत ६०७ कोटींचा नियतव्यय मंजूर

    जळगाव, दि. ८, (जिमाका): जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने २०२४-२५ या आर्थ‍िक वर्षासाठी जिल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) साठी ६०७ कोटी रूपयांचा नियतव्यय मंजूर केला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षापेक्षा यात…

    आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या स्वत:च्या ‘सॅटेलाईट’ साठी शासन प्रयत्नशील – मंत्री अनिल पाटील

    जळगाव, दि. ८, (जिमाका) : विकसित देशांमध्ये कोणत्याही नैसर्ग‍िक आपत्तीची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान आहे. यामुळे तेथील नागरिक, शेतकरी यांना नैसर्ग‍िक संकटांपासून सतर्क करता येते. त्यातून आर्थ‍िक व जीवीत हानी ही…

    सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील पात्र उमेदवारांना आवाहन

    मुंबई, दि. ८ : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अधिनस्त विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, पुणे विभागांतर्गत निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सहकार आयुक्त यांच्या अधिकृत संकेतस्थळावर…

    सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

    मुंबई, दि. ८ : सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव या महसुली तालुक्यातील प्रकरणांसाठी ४ फेब्रुवारीपासून खानापूर तालुक्यातील विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यात आले असून…

    You missed