• Sat. Jul 4th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • जायकवाडी धरणामध्ये ब्लास्टिंग सुरु; जॅकवेलच्या कामातील अडथळा दूर, कामास एक महिना लागणार

    जायकवाडी धरणामध्ये ब्लास्टिंग सुरु; जॅकवेलच्या कामातील अडथळा दूर, कामास एक महिना लागणार

    Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात नियंत्रित स्फोट करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सहा मीटर खोलीपर्यंत ब्लास्टिंग करावे लागणार असून, त्यासाठी किमान एक महिन्याचा अवधी लागेल अशी माहिती मिळाली आहे.

    शरद मोहोळनंतर आणखी एका सराईत गुंडांची हत्या, पहाटे वार करत संपवंल; २५ गुन्हे होते दाखल

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कॅम्प भागात एका टोळक्याने सराईत गुंडावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. पसार झालेल्या टोळक्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची…

    भारतीय हवाई दलाच्या ‘सुखॉय ३० एमकेआय’चा थरार, अवघ्या तीन मिनिटांत पुणे-मुंबई अंतर कापले

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:‘सुखोई ३० एमकेआय’ या विमानाने ताशी दोन हजार किलोमीटर वेगाने पुण्याच्या लोहगाव हवाई तळावरून अलिबागमार्गे तीन मिनिटांत मरीन ड्राइव्ह गाठून दक्षिण मुंबईतील आकाशात १० मिनिटे चित्तथरारक…

    संभाजीराजेंच्या मनात नेमकं काय? लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मविआसोबत चर्चा सुरु

    कोल्हापूर: राष्ट्रपती नियुक्त खासदार केल्याने भाजपचे सहयोगी सदस्य झालेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची पावले आता महाविकास आघाडीच्या दिशेने पडत आहेत. ‘स्वराज्य’ संघटनेला या आघाडीचे घटक करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू…

    आशियातील सर्वात मोठी महायात्रा; ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात, लाखो भाविकांची उपस्थिती

    सोलापूर: ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची सिद्धेश्वर महायात्रा यन्नीमज्जन, तैलाभिशेक सोहळ्याने सुरू झाली आहे. आशियातील सर्वात मोठी महायात्रा म्हणून यात्रेकडे पाहिले जाते. रविवारी सकाळी ८ नाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या…

    धक्कादायक! एकाच रात्री तब्बल दहा दुकाने फोडली; मोठी रोकड लांबवत चोरटे पसार, तपास सुरू

    अमरावती: शहरात सातत्याने गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच एकाच रात्रीत चोरट्यांनी तब्बल दहा दुकाने फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. दहा दुकानांपैकी सहा दुकानांमधून मोठी…

    अजित पवार समर्थक तीन आमदारांची महायुतीच्या बैठकीला दांडी, विखेंनी दाखवलं समन्वयकांकडे बोट

    अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी महायुतीत इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अंतर्गत राजकीय डावपेच सुरू असतानाच आज झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी…

    कार्यक्रमात बोलण्याची संधी न दिल्याने शिंदे गटाचे आमदार नाराज; भरत गोगावले यांची सारवासारव

    रायगड: अलिबाग येथे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मनोमिलनसाठी आयोजित करण्यात आलेल्या समन्वय मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन होण्यापूर्वीच…

    क्रिकेटचा वाद विकोपाला; रागात मुंबई पोलिसावर तलवारीने हल्ला, घटनेनं तरुणाचा मृत्यू

    जळगाव: क्रिकेट स्पर्थेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी…

    हिंमत असेल तर २२ जानेवारीला अयोध्येत येऊन दाखवा, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आव्हान

    ठाणे: बाबरीच्या ढाचाच काय? हिमालय हलवण्याची ताकद आमच्या सारख्या रामसेवकामध्ये आहे, असा सणसणीत पलटवार करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. तर…

    You missed