• Sat. Jul 4th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • प्रधानमंत्री जनमन महाअभियानाचे उद्घाटन; केळापूरमधील धारणा येथून जिल्ह्यात महाअभियानाला सुरुवात

    प्रधानमंत्री जनमन महाअभियानाचे उद्घाटन; केळापूरमधील धारणा येथून जिल्ह्यात महाअभियानाला सुरुवात

    यवतमाळ, दि. १५ : केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय (पीएम जनमन) महाअभियान देशभरात राबविण्यात येत आहे.…

    युवक-युवतींनी लोकनृत्यातून घडविले सांस्कृतिक एकतेचे दर्शन

    नाशिक, दि. 15 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक येथे सुरु असलेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज चौथ्या दिवशी महाकवी कालिदास कलामंदिरात विविध राज्यातील युवक-युवतींनी लोकनृत्यातून आपापल्या भागातील लोकनृत्य,…

    जिल्ह्यात एकही आदिवासी लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू देणार नाही

    शासन आपल्या दारी उपक्रमातील महाराजस्व अभियानांतर्गत १ हजारपेक्षा जास्त आदिवासी लाभार्थ्यांना लाभांचे वितरण जळगाव,दि.१५ जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यात शबरी आवास योजनेत‌ यावर्षी पाच हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले‌ आहे‌.…

    दावोसमधील परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट्य

    तीन लाख दहा हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी करार होणार नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास चर्चासत्रात सहभागी होणार मुंबई, दि. १५ : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक…

    राज्यपालांच्या उपस्थितीत ‘मुंबई शाश्वत विकास’ परिषदेचे उद्घाटन

    मुंबई, दि. 15 : जल प्रदूषण, वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण कमी करण्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. मुंबईतील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी ‘हॉर्न मुक्त आठवडा’ (नो हँकिंग वीक) साजरा करण्याबाबत…

    आधी पाठिंबा दिला, नंतर युटर्न घेतला, रामदास आठवलेंनी आंबेडकरांसमोर एक अट ठेवली!

    वाशिम: अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार, अशी घोषणा रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. नंतर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला…

    विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान, ठाकरे गटाची पुन्हा न्यायालयात धाव

    मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवलं, परंतु खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला मान्यता…

    अमित शाहांवर दुःखाचा डोंगर, ऐन मकरसंक्रातीच्या दिवशी मोठ्या बहिणीचं निधन

    Amit Shah Sister Death : अमित शाह यांच्या मोठ्या भगिनी राजेश्वरीबेन शाह यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले

    माझं लग्न लावून द्या! मुलाची वारंवार मागणी; वडिलांची टाळाटाळ, संतापात युवकाचं धक्कादायक कृत्य

    जळगाव: यावल तालुक्यातील पिळोदा गावात १४ जानेवारीला रात्रीच्या सुमारास एका मुलाने वडिलांकडे माझे लग्न करून द्या अशी वारंवरा मागणी केली. यानंतर या विषयाकडे वडिलांनी टाळाटाळ केल्याने संप्तत तरुणाने लोखंडी कुऱ्हाडीने…

    माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार, परिसरात खळबळ

    विरार : माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर सोमवारी पहाटे गोळीबार केल्याची धक्कादायक घटना विरार येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मोबिन शेख (वय ४३) असे या घरावर…

    You missed