केंद्र सरकारच्या मॅचिंग ग्रँटच्या सर्व योजनांना शंभर टक्के निधी; लाभार्थ्यांना निधी देणाऱ्या सर्व योजना ‘डीबीटी’ कराव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 17 :- राज्याच्या विकासाची गती वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावा. केंद्र सरकारच्या मॅचिंग ग्रँटच्या सर्व योजनांसाठी शंभर टक्के निधीची तरतूद…
महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी चालना देणार – दावोस येथील परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दिनांक १७ : महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील. देशाच्या विकासासाठी मुंबईचाही कायापालट करण्यात येत असून याठिकाणी आपली गुंतवणूक करावी, असे…
मुंबईत उद्यापासून दोन दिवसीय ‘मध महोत्सव’
मुंबई, दि. १७ :- महाराष्ट्रात फुलांची वैविध्यता आणि विपुलता असल्यामुळे मध माशापालनाला मोठा वाव आहे. त्यामुळे मध उद्योगाची व्याप्ती वाढविण्यासाठी मधमाशी पालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिला मध…
महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना न्यूयॉर्कच्या बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेजची शिष्यवृत्ती – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 17 : न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने सन २०२४ मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले…
कॉलेजसाठी निघाली; प्रियकरानं वाटेत गाठलं, आईची पोलिसात धाव, नवी मुंबईत तरुणीसोबत काय घडलं?
नवी मुंबई: सध्याच्या काळात प्रेमप्रकरणं खूप पाहायला मिळतात. मात्र याच प्रेमप्रकरणातून कधी कधी धक्कादायक कृत्यही घडतात. अशीच एक घटना नवी मुंबईतील कळंबोली परिसरातील घडलेली पाहायला मिळाली आहे. १९ वर्षाची वैष्णवी…
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हा समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प – राज्यपाल रमेश बैस
पुणे, दि.१७ : देशाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून व्यापक स्तरावर असा प्रयत्न करण्यात येत आहे. हा उपक्रम सामाजिक…
गुप्त माहितीवरून रुग्णवाहिका अडवली; दरवाजा उघडताच बसला धक्का, तिघांवर कारवाई
Dhule News: धुळ्यात रुग्णवाहिकेतून गो-तस्करी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी चेकपोस्टवर गाडी अडवत दहा गायींना जीवनदान दिले आहे. या प्रकरणी चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे
मुंबई दि. 17 : ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या वैयक्तिक विमा सारख्या मागणीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.…
निरा देवघर उजव्या मुख्य कालव्याच्या बंदिस्त नलिका कालव्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
सातारा, दि.१७ : निरा देवघर प्रकल्प ता. भोर जि. पुणे अंतर्गत निरा देवघर उजवा मुख्य कालवा किमी 66 ते 87 मधील बंदिस्त नलिका कालवा आणि निरा देवघर प्रकल्पामधून 0.93 टी.एम.सी.…
विषमुक्त शेती आणि विषमुक्त कृषी उत्पादने ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा दि. 17 (जि.मा.का) :- या देशातील पहिले वैज्ञानिक शेतकरीच होते. त्यांनी शेतीतून सोनं पिकवले. अन्नधान्याच्या वस्त्रांच्या समृद्धीकडे नेले. पण जेव्हापासून मोठ्या प्रमाणात रसायनांचा उपयोग शेतीमध्ये सुरू झाला. त्यातून काही…