• Fri. Jul 3rd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • विधानसभेसाठी फिल्डिंग; वसंत गिते यांचे ‘मिसळ डिप्लोमसी’तून शक्तिप्रदर्शन

    विधानसभेसाठी फिल्डिंग; वसंत गिते यांचे ‘मिसळ डिप्लोमसी’तून शक्तिप्रदर्शन

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : भाजपसह सर्वच राजकीय पक्षांकडून एकीकडे नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते यांनी विधानसभेसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यास प्रारंभ केला…

    डोंबिवलीत बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन, ६२५०० पुस्तकं रचून राम मंदिराची प्रतिकृती

    डोंबिवली : भारतातील पहिले बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन १९ ते २८ जानेवारी दरम्यान सावळाराम महाराज क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे. सरस्वतीच्या उत्सवाला श्रीरामाचे अधिष्ठान मिळण्याचे सौभाग्य यंदा प्राप्त…

    उदयनराजे रामराजेंची भेट चर्चेत,दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा, कुणाचं टेन्शन वाढणार?

    सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत: सातारा जिल्ह्यातील राजकारणात राजकीय फटकेबाजी करणारे जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू व विधानसभेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय मतभेद…

    गद्दारी करणाऱ्यांना लोक जागा दाखवतील, राज्यात मोकाट रेडे सुटल्याने गुजरातचे भले : रोहित पवार

    बारामती : भाजपची आर्थिक ताकद फार मोठी आहे. पैशाच्या जीवावर लोकांची ताकद विकत घेण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. परंतु येत्या कालावधी विचारांशी गद्दारी करणाऱयांना जनता लोकशाहीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवेल…

    सांगलीत प्रेमप्रकरणाचा वाद टोकाला, मुलीच्या नातेवाईकांच्या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू

    सांगली : मांगले येथे मुलांच्या प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांना आणि आईला मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्यांनी केली. मारहाणीनंतर मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. दादासो रामचंद्र चौगुले ( वय ५५ ,…

    कामं झाली नाही तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, आम्हाला इथे मरायला पाठवता का? बच्चूभाऊ संतापले

    जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करण्यास सज्ज झालेल्या मनोज जरांगे पाटील यांना थोपविण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. कुणबी नोंदी असूनही सरकार त्यांना दाखले…

    भाजपला कॉन्फिडन्स गेलाय,९ वर्ष सत्ता असून विरोधकांना ऑफर देणं सुरु,सतेज पाटलांचा हल्लाबोल

    Satej Patil : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना भाजपवर हल्ला बोल केला आहे. भाजपचा ४०० पारचा दावा असला तरी ते २०० पेक्षा अधिक जागा जिंकू शकत नाहीत,…

    मला अटक करून तुरुंगात टाका पण माझ्या कुटुंबियांना का त्रास देता? राजन साळवी हतबल

    रत्नागिरी : ईडीला माझ्यावर गुन्हाच दाखल करायचा आहे. माझ्याकडे खोके सापडले नाहीत. सुरू असलेली कारवाई हे सरकारचं षडयंत्र आहे. माझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करणं हे चुकीचं आहे. आतापर्यंत ६ वेळा…

    Breaking News: ‘शिवसंग्राम’मध्ये फूट; रामहरी मेटे यांचा शिवसंग्रामला रामराम, स्वतंत्र संघटना उघडली

    बीड: आ. स्व. विनायक मेटे यांचे लहान भाऊ रामहरी मेटे यांनी शिवसंग्रामला रामराम ठोकत स्वतंत्र संघटना उघडली आहे. जय शिवसंग्राम या संघटनेच्या माध्यमातून काम करून मेटे साहेबांचे विचार सामान्यांपर्यंत पोहचवणार…

    मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांचा दावोस दौरा यशस्वी

    मुंबई, दि. 19 : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून यावर्षी 3 लाख 53 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य…

    You missed