• Thu. Jul 2nd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • एकदा आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालतो की नाही बघा… ठाकरेंनी ललकारलं

    एकदा आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालतो की नाही बघा… ठाकरेंनी ललकारलं

    नाशिक : हिंदू धर्मासाठी शंकराचार्याचं योगदान काय? असे प्रश्न भाजपमधले काही बाजारबुणगे विचारत आहेत. सनातन धर्मावर कुणी काही बोललं तर भाजपवाल्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. जर भाजप सनातन धर्माला मानत…

    अरे अक्षता कसल्या वाटता, आश्वासन दिलेले १५-१५ लाख वाटा, संजय राऊतांचा भाजपवर बाण

    मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने घरोघरी जाऊन अक्षता वाटल्या. अरे अक्षता कसल्या वाटता, आमचे १५ लाख रुपये वाटा. तर तुमच्या अक्षतांचा आम्ही सन्मान केला असता, अशी टोलेबाजी शिवसेना…

    यूपीतून जास्त खासदार निवडून आले, तर योगीजी भाजप तुम्हाला संपवेल : उद्धव ठाकरे

    नाशिक: शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील पक्षाच्या मेळाव्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याप्रमाणेच भारतीय जनता…

    मराठा समाज सर्वेक्षण सुरू; पहिल्याच दिवशी तांत्रिक अडथळा, अॅपमध्ये देहू, इंदापूरचा समावेश नाही

    पुणे: राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यभरात सर्वेक्षण सुरू झाले असले तरी पहिल्याच दिवशी सॉफ्टवेअर मंदगतीने कार्यान्वित झाल्याने तांत्रिक अडथळ्याला सामोरे जावे लागले. तर गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या अॅपमध्ये पुणे जिल्ह्यातील…

    तीन वर्षांपासून पतीपासून विभक्त; विवाहित तरूणीने अचानक घेतला टोकाचा निर्णय, गावात हळहळ

    जळगाव: यावल तालुक्यातील मनवेल गावात एका विवाहित तरूणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुष्पा जितेंद्र…

    बुलढाणा हादरलं! व्यक्तीने गर्भवती सुनेसह चिमुकल्या नातवाला निर्दयीरित्या संपवलं; घटनेनं खळबळ

    Buldhana News: बुलढाण्यात व्यक्तीने गर्भवती सून आणि नातवाची हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

    माजी कुलगुरूंनी हेरला रामलल्लासाठी पाषाण; गॅब्रो पाषाणात घडली रामलल्लाची मूर्ती, वाचा सविस्तर…

    पुणे: संपूर्ण देशवासीयांना श्री रामलल्लाच्या निरागस आणि मनमोहक मूर्तीने आता भुरळ घातली आहे. पण ही मूर्ती कोणत्या पाषाणात घडवायची असा, प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्याचे उत्तर शोधले पुणेकर कुलगुरूंनी. शेकडो…

    रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाने संपवली जीवनयात्रा; एम्समधील घटनेनं खळबळ

    नागपूर: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे सोमवारी एका रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. ७१ वर्षीय नामदेव लानुजी मोहोड,…

    मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

    मुंबई, दि.२३ : मौखिक आजारांचा प्रार्दुभाव वाढत आहे. तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे कर्करोगाचे रुग्ण दिसत आहेत. यासाठी जनजागृती महत्त्वाची असून मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य,…

    कॅप्टिव्ह मार्केट योजना : साडी वाटपाचे जिल्हानिहाय कालबद्ध नियोजन करावे – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि.२३ : वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दर वर्षी एक साडी मोफत देण्यासाठी ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ राबविण्यात येत…

    You missed