• Thu. Jul 2nd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • सदावर्ते आणि सरकारही म्हटलं, जरांगेंना मुंबईत एन्ट्री नको पण हायकोर्टाचा मोठा निर्णय

    सदावर्ते आणि सरकारही म्हटलं, जरांगेंना मुंबईत एन्ट्री नको पण हायकोर्टाचा मोठा निर्णय

    मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ देऊ नये, अन्यथा मुंबई विस्कळीत होईल आणि जनजीवन ठप्प होईल, अशी विनंती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः युक्तिवाद मांडत मुंबई उच्च न्यायालयाला केली…

    पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासन सदैव तत्पर – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

    मुंबई, दि. २४ : राज्यात पर्यटन वृद्धी होऊन रोजगार निर्मितीसाठी मोठी संधी आहे. पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी पर्यटन व्यावसायिकांनी केलेल्या सूचनांचा सकारात्मक विाचार करुन पर्यटकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी…

    ‘मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’        

    मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत सध्या ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत दि. २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’ चे गेट वे…

    दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

    मुंबई, दि. २४ : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर २६ जानेवारी रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम…

    महात्मा बसवेश्वर महामंडळासह संत काशिबा गुरव महामंडळ कार्यान्वित गरजूंना योजनेचा लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन

    मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झाले आहे. या…

    चारवेळा लष्कर भरती परीक्षा नापास, सलून चालवत रात्रभर अभ्यास, पाचव्या प्रयत्नात मैदान मारलं

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे राहणारा निलेश नेरपकर हा एका गरीब कुटुंबात जन्माला आला. घरची परिस्थिती हलाखीची असताना जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. चार वेळा भारतीय लष्कराची…

    परीक्षा एका विषयाची, प्रश्न दुसऱ्या विषयाचे, पेपर समोर येताच विद्यार्थी गोंधळले, मुंबई विद्यापीठाचा प्रताप

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (एमएमएस) अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अन्य विषयाची प्रश्नपत्रिका दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातून विद्यापीठाचा…

    नांदेड जिल्हाध्यक्षाच्या हकालपट्टीचा भाजपचा निर्णय, राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्याला संधी

    नांदेड : भाजप पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून याच वादातून भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या तक्रारी आणि पैसे घेऊन पद वाटप करत असल्याच्या…

    नवीन उद्योगांसह विस्तारासाठीचे परवाने  किमान वेळेत द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

    कामगार भवन, ‘ईएसआयसी’ रुग्णालयांच्या उभारणी कामास प्रत्येक जिल्ह्याने प्राधान्य द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई, दि. २४ : देशाची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम…

    मागण्या मान्य होईपर्यंत ऑनलाइन कामावर बहिष्कार, आशा सेविकांचे पालिकेत आंदोलन

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात जोपर्यंत वाढ होत नाही; त्याचप्रमाणे अन्य मागण्यादेखील जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत ऑनलाइन कामावर बहिष्कार कायम राहणार आहे, असा इशारा देऊन…

    You missed