सर्वांगीण विकासामध्ये जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहूया! – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि.26 : लढव्याचा, स्वातंत्र्य सैनिकांचा, उज्वल किर्ती प्राप्त करणाऱ्या वीर जवानांचा तसेच राजकीय क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्यांचा हा सातारा जिल्हा आहे. याचा मला अभिमान असून राज्यात जिल्हा विकासाच्याबाबतीत अग्रेसर…
राजर्षि छत्रपती शाहु महाराज मार्गाचे काम दर्जेदार करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : राजर्षि छत्रपती शाहु महाराज मार्ग (१०० फुटी रस्ता) हा शहरातील प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार करावे. सांगली व विश्रामबागची शोभा…
काँग्रेसकडून विशाल पाटील जवळपास निश्चित, BJP तिसऱ्यांदा काकांना तिकीट देणार? सांगलीत काय होईल?
स्वप्निल एरंडोलकर, सांगली : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतीये तसं इकडे सांगलीमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. वसंतदादा पाटील घराण्याची मतदारसंघावर…
पंजाबच्या रुरल ऑलिम्पिक प्रमाणे राज्याचा पारंपरिक क्रीडा महोत्सव दरवर्षी व्हावा – राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाचा शुभारंभ आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना मुंबई दि. २६: पंजाबमध्ये होत असलेल्या ‘किला रायपूर खेल महोत्सव’ अर्थात रूरल…
८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेस विधानभवन येथे उद्यापासून प्रारंभ
मुंबई दि. २६ : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ८४ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद व भारतातील राज्य विधिमंडळ सचिवालयांच्या सचिवांची ६० वी परिषद विधानभवन, मुंबई येथे २७,…
अंगणवाडी सेविकांचा संप मागे: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शिष्टाईला यश
मुंबई, दि.२६ : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून संप सुरू होता. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध संघटनेचे शिष्टमंडळ आणि प्रतिनिधी यांच्या सोबत महिला व बालविकास…
मुंबई, ठाण्यासह इतर शहरांचा भाजीपाला पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासनाच्या उपाययोजना
मुंबई दि. २६ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल, भाजीपाला मुंबईमध्ये वितरण करण्यास सवलत दिल्याने मुंबई, ठाण्यासह इतर नजिकच्या शहरांना शेतमाल, भाजीपाला पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी शासनाने उपाययोजना केल्या असून…
शिंदेंनी दंड थोपटले, भाजपकडून तयारी, इकडे मविआचा उमेदवार फिक्स नाही, पालघरमध्ये काय होईल?
पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. २०१९ मध्ये शिवसेनेचा खासदार येथे निवडून आल्याने शिंदे गट ह्या मतदरसंघांवर दावा करत आहे. तर पूर्वापार हा मतदारसंघ आपलाच…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘स्किल सेंटर ऑन व्हील’ बसचे लोकार्पण
मुंबई दि. २६: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी कौशल्य विकास व उद्योजकता, नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत स्किल सेंटर ऑन व्हील्स या…
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी विविध पुरस्कारांचे वितरण
लातूर, दि. 26 (जिमाका): भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.…