• Tue. Jul 7th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • काँग्रेसकडून पुणे लोकसभा कोण लढवणार? रवींद्र धंगेकर, मोहन जोशी यांच्यासह ‘या’ नेत्यांचे अर्ज

    काँग्रेसकडून पुणे लोकसभा कोण लढवणार? रवींद्र धंगेकर, मोहन जोशी यांच्यासह ‘या’ नेत्यांचे अर्ज

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहर काँग्रेसच्या आवाहनानंतर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आजी-माजी आमदारांसह २० नेत्यांनी आपली इच्छा प्रदर्शित करून अर्ज दाखल केले आहेत. शहर काँग्रेसकडून इच्छुकांची यादी प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात येईल.…

    अखेर सुनील केदार यांना जामीन मंजूर, उच्च न्यायालयाकडून दिलासा,काँग्रेससाठी गुड न्यूज

    नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (एनडीसीसी) बँकेतील १५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार यांचा जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला आहे. या घोटाळ्यात त्यांना व…

    आधी तलवार घेऊन रिल्स बनवला; पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात, नंतर त्याचाच बनवला व्हिडिओ

    नाशिकः सध्या सोशल मीडियावर डिजिटल कंटेंट क्रियेटर धुमाकूळ घालत आहेत. त्यात विविध पद्धतीच्या रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून लाईक मिळवत आहेत. मात्र काही तरुणांकडून सोशल मीडियावर धारदार शस्त्र हातात…

    नगरचे मराठे एकवटणार, घरची चूल बंद ठेवून बांधवांच्या सेवेसाठी हजर होणार

    अहमदनगर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जाणारी पदयात्रा नगर जिल्ह्यातून जाणार आहे. यात्रेचा नगर शहराजवळ मुक्काम असून यामध्ये सहभागी होणाऱ्या लाखो…

    खासदारकीचा राजीनामा का दिलेला ते यंदाच्या लोकसभेची उमेदवारी, उदयनराजे भोसले म्हणतात..

    सातारा : आजपर्यंत लोकसभा लढलो, आवर्जून सांगतो, प्रत्येकाने सांगितले, खासदारकीचा राजीनामा देऊन “उदयनराजे तुम्ही आत्महत्या करत आहात.” सरपंचपदाचा पण कोण राजीनामा देत नाही. शेवटच्या तीन महिन्यात कुणीही राजीनामा देईल. पण,…

    कौतुकास्पद! अयोध्येतील राम लल्लाच्या मूर्तीचे ठाणे कनेक्शन; बदलापूरच्या चित्रकाराने मूर्तीसाठी तयार केलं चित्र

    बदलापूर: बदलापुरात राहणारे ज्येष्ठ चित्रकार सचिन जुवाटकर यांनी अयोध्येतील राम लल्लाच्या मुख्यमूर्तीसाठी चित्र साकारले आहे. या चित्राचा काही भाग मूर्ती साकारताना स्वीकारण्यात आला आहे. देशभरातील दिग्गज चित्रकरांकडून राम लल्लाच्या मूर्तीसाठी…

    रेल्वेसंदर्भात मोठी बातमी, पुण्यातून सुटणाऱ्या महत्वाच्या गाड्या २५ दिवस रद्द

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : आग्रा विभागातील पलवन-मथुरा जंक्शन येथे यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी पुण्यातून सुटणाऱ्या १६ एक्स्प्रेस गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्तरेत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय…

    ८० अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यता; पोलीस दलाकडून कार्यवाहीला सुरुवात, जाणून घ्या कारण

    नाशिक: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पोलीस दलाने कार्यवाहीला सुरुवात केली असून, शहर पोलीस दलातील सुमारे ऐंशी अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यता आहे. मूळ नाशिक जिल्ह्यात रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात…

    रवींद्र धंगेकरांनी लोकसभेसाठी दंड थोपटले, घाटे म्हणाले, हवेने भरलेला फुगा लवकरच फुटेल!

    पुणे : काँग्रेसचे तात्पुरते आमदार, कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर काल टीका केली, आमचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण…

    धंगेकर ते जोशी आणि शिंदे ते छाजेड, पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून कोण कोण इच्छुक? पाहा यादी…

    पुणे : काँग्रेसचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी पुणे शहर काँग्रेस तयारीला लागली आहे. भारतीय जनता पार्टीचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा जागेवर काँग्रेस पुन्हा आपला…

    You missed