• Mon. Jul 6th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • मराठा समाजाने कुणबीतून आरक्षण घेतलं तर… आशिष शेलारांनी करुन दिली मोठ्या धोक्याची जाणीव

    मराठा समाजाने कुणबीतून आरक्षण घेतलं तर… आशिष शेलारांनी करुन दिली मोठ्या धोक्याची जाणीव

    नागपूर: कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांनी आता ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेतले तर भविष्यात या आरक्षणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. रोहिणी आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यास ओबीसी प्रवर्गातंर्गत कुणबी मराठ्यांना तुटपुंज्या…

    मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सरकारचं ओबीसी कार्ड, ३३७७ कोटींची विक्रमी तरतूद

    नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना महायुती सरकारने ओबीसी कार्ड खेळलेलं आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ३३७७ कोटी रुपयांची…

    मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आग, वेटिंग रुमपर्यंत आग पसरली

    Mumbai Kurla Station Fire: मुंबईत कुर्ला येथील लोकमान्य टिकळ टर्मिनस स्टेशनवर आग लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, काही वेळानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं आहे.

    जालना किंग को टपकाना एक ही सपना; आरोपीचं स्टेटस अन् गजानन तौर हत्याकांड, कोण आहे टायगर?

    अक्षय शिंदे, जालना : जालन्यात सोमवारी भरदिवसा गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शहरातील मंठा चौफुली भागामध्ये झालेल्या गोळीबारात, विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या गजानन तौर याचा…

    आंघोळीसाठी कुंडात उतरला, २१ वर्षीय इंजिनिअरचा पुण्यात बुडून मृत्यू; १२०० फूट खोल दरीत मृतदेह

    पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात असणाऱ्या प्लस व्हॅली परिसरात मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल मंगळवारी दुपारी ही…

    ‘आकाश’ जमिनीवर, ‘दीपक’ अंधारात; नगर परिषदेचे मुख्याधिकारी लाच घेताना रंगेहात ताब्यात

    बुलढाणा : बुलडाणा जिल्हा प्रशासनात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यामध्ये जळगाव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक अडकले आहेत. बारा हजार रुपयांची लाच…

    भुजबळांच्या मागे फडणवीसांची ताकद, पण तेच फडणवीसांचा कार्यक्रम करण्याच्या मार्गावर : जरांगे

    छत्रपती संभाजीनगर : “छगन भुजबळ कुणावरही आरोप करतात. अनेक वर्षांपासून मराठा समाजाविरोधात ते बोलतायेत. समाजा समाजात तेढ निर्माण करणारा त्यांच्या एवढा नेता दुसरा कुणी नाही. भुजबळ कलंकित नेता आहे. त्यांनी…

    पैसे परत करुनही सासरच्यांकडून त्रास, कंटाळलेल्या तरुणाचं टोकाचं पाऊल; बदामाच्या झाडाला…

    धनाजी चव्हाण, परभणी : परभणीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार १३ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास…

    गौतमीचं राज्यातील धगधगत्या मराठा आरक्षण प्रश्नावर भाष्य, म्हणते, मलाही कुणबी प्रमाणपत्र द्या!

    पुणे : आपल्या मनमोहक अदांनी अनेकांना घायाळ करणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने राज्यातील धगधगत्या मराठा आरक्षण प्रश्नावर भाष्य केलंय. ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना ते मिळालंच पाहिजे, असं सांगताना…

    तिहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा, पोटच्या मुलांसह जावयाने कट रचला; आई-बापासह चिमुलकलीला संपवलं

    म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरी गावातील तिहेरी हत्याकांडाचा सात दिवसांनंतर; बुधवारी उलगडा झाला. दोन मुले, जावई व गावातील इतर सहा जणांनी मिळून वृद्ध दाम्पत्यासह नातीला संपविल्याचे…

    You missed