वातावरणात बदल; १६ आमदारांची प्रकृती बिघडली; अस्वस्थ वाटू लागल्याने अबू आझमींवर उपचार
नागपूर: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यादरम्यान बदलत्या वातावरणाने आमदार तसेच विधानभवन परिसरात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्दी-पडसे, हगवण तसेच रक्तदाबाच्या त्रासाने हैराण केले आहे. प्राप्त माहितीनुसार, आठ दिवसांत १६…
मुख्यमंत्री शिंदे यांचं सभागृहात निवेदन, सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला संप मागे!
नागपूर : जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्याची घोषणा केली…
सख्ख्या भावानं पैशासाठी बहिणीला फसवलं; पोलीस पाठीराखे बनले अन् महिलेला न्याय मिळवून दिला
नांदेड : पैसा आणि संपत्ती ही नात्यामध्ये कटुता निर्माण करते. पैशामुळे कुटुंबियात वाद देखील होतं असतात. हे आपण पाहत आलो आहे. नांदेडमध्येही अशीच एक घटना घडली आहे. बहिणीच्या हक्काचं असलेलं…
मुंबईतील खादाड व्यक्तीची कमाल; स्विगीवरून जेवणासाठी खर्च केले ४२.३ लाख, हैदराबादच्या व्यक्तीने १ हजार ६३३ वेळा मागवली बिर्याणी
मुंबई: ऑनलाइन जेवण मागवणाऱ्या मुंबईतील एका व्यक्तीने अशी कमाल केली ज्याची चर्चा आता संपूर्ण देशभरात होत आहे. मुंबईत राहणाऱ्या या व्यक्तीने १०-२० नव्हे तर तब्बल ४२ लाखाहून अधिकचे ऑनलाइन जेवण…
पीएमपीच्या वेळापत्रकात बदल; १८ डिसेंबरपासून निर्णय लागू होणार, ‘या’ मार्गावरील प्रवाशांवर होणार परिणाम
Pune News: पुणे महानगर परिवहन महामंडळाने रातराणी बसच्या वेळापत्रकात बदल केला आहे. बस वाहक आणि चालकांसाठी रातराणी बसवरील कामाची वेळेत हा बदल करण्यात आला आहे. १८ डिसेंबरपासून हा बदल लागू…
गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई; १५ पोलिसांचा जीव घेणारा माओवादी दुर्गेश वट्टी चकमकीत ठार
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील बोधीटोला जवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. यात जांभूळखेडा भूसुरुंगस्फोटामागचा मुख्य सूत्रधार कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी याचादेखील समावेश आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या…
जामखेड हादरलं! फोनवर शिवीगाळ एकाला; मात्र राग दुसऱ्याला, संतापात धक्कादायक कृत्य, काय घडलं?
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मोबाईलवरून बोलणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ केल्यामुळे बाजूला उभ्या असणाऱ्या व्यक्तीला राग आला. यातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या…
बहिणीला सोडायला गेली; परतत असताना नियतीनं डाव साधला, आईची वाट बघणाऱ्या लेकरांचं मातृछत्र हरपलं
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील जाणवली रतांबी व्हाळ येथे मुबंई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कणकवली शहरातील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार चाकीने वाहनाने जोरदार धडक दिल्याने…
रे नगर गृह प्रकल्पातील कामाचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा महासंवाद
सोलापूर, दि. १४ (जिमाका): प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत रे नगर येथे ३० हजार घरकुलांचा प्रकल्प उभारला जात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच…
विदर्भाचा मत्स्यसंवर्धन प्रकल्पांचा अनुशेष दूर करणार – मत्स्यव्यसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार- महासंवाद
नागपूर,दि. १४ : राज्यातील सर्वाधिक तलाव विदर्भात आहेत. मात्र, त्या तुलनेत मत्स्यसंवर्धन प्रकल्पांचा अनुशेष विदर्भातच जास्त आहे. हा अनुशेष तातडीने दूर करून विदर्भात मोठ्या प्रमाणात मत्स्यसंवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची…