• Wed. Jul 8th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र, मुख्यमंत्रिपदाबाबत विनोद तावडेंचा यू टर्न, चर्चांना पूर्णविराम

    ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र, मुख्यमंत्रिपदाबाबत विनोद तावडेंचा यू टर्न, चर्चांना पूर्णविराम

    Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मी मुख्यमंत्री होईन का असा प्रश्न तुम्हाला का पडत नाही, असा प्रश्न विचारला होता. आज त्यांनी त्या भूमिकेवरुन यू…

    प्रश्न अदानीला, उत्तर चमच्यांचं, सेटलमेंटसाठी आमच्यासोबत भाजप नव्हतं, उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

    नागपूर : शिवसेनेसह (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इतर विरोधी पक्षांनी मिळून धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरुद्ध मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेणारी…

    विधानपरिषद प्रश्नोत्तरे 

    कीटकनाशके, अन्य साठ्यांच्या अपहारांवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण- मंत्री धनंजय मुंडे नागपूर, दि. 18 : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत…

    अमरावतीत NIA ची छापेमारी, शिक्षकाचा मुलगा चौकशीसाठी ताब्यात, घरातून लॅपटॉप-मोबाईल जप्त

    अमरावती : जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या अचलपूर येथे आज नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या दोन पथकांनी छापेमारी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.अमरावती जिल्ह्यातील…

    विधानसभा प्रश्नोत्तरे  – महासंवाद

    मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता– चंद्रकांत पाटील नागपूर, दि. १८ : मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यात…

    नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नागपूर, दि. १८ : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना व…

    मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न- मंत्री दीपक केसरकर

    नागपूर, दि. 18 – मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असून मराठी भाषा विभागांतर्गत संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.…

    जेजुरीगडावर चंपाषष्ठीची सांगता, खंडोबा-म्हाळसा देवीला तेलवन आणि हळद लागली, गडावर भाविकांचा जनसागर

    जेजुरी: अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा चंपाषष्टी उत्सव जेजुरी गडावर अतिशय धार्मिक वातावरणात सुरू आहे. काल रविवारी मार्गशीर्ष पंचमीला पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत सायंकाळच्या सुमारास जेजुरी गडावरून तेल…

    जुन्नर तालुक्यातील डिंगोरेनजीकच्या अपघातातील आठ प्रवाशांचा मृत्यू दु:खद – उपमुख्यमंत्री अजित पवार

    नागपूर, दि. १८ : अहमदनगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा…

    राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक उर्जा मिळाली- विद्यार्थ्यांच्या भावना

    नागपूर, दि. १८ : – राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात विविध मान्यवरांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. अभ्यास वर्गातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी आम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल, अशा भावना…