• Wed. Jul 8th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपग्रह तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपग्रह तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नागपूर, दि. १९ : राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व सुयोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. यादृष्टीने उपग्रह तंत्रज्ञानाची मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारशी समन्वय…

    मुंबई येथील विश्रामगृहामधील ६ कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी राखीव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नागपूर, दि. १९ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील विश्रामगृहामधील ६ कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांना राखीव ठेवण्यात यावेत तसेच त्याचे आरक्षण विधिमंडळ सचिवालयामार्फत करण्यात यावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

    अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडलं, अपघाताची भीषणता एवढी की पाचशे फुटापर्यंत दुचाकी फरफटत गेली, आणि…

    बुलढाणा : रस्ते अपघातात, दुचाकी अपघातामध्ये दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यात अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला…

    वादातून नातवाने आजीला संपवलं, आई-वडिलांनीही दिली साथ, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न मात्र…

    Nagpur News: नागपुरातील रामडोंगरी येथे तिघांनी महिलेची हत्या केली आहे. सुलकाबाई चाचेरे असं या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली.…

    एकविसाव्या शतकात ‘पुणे पुस्तक महोत्सवा’सारखे उपक्रम महत्त्वाचे – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

    पुणे, दि.१९: एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यमांचा प्रसार वेगाने होत असताना नव्या पिढीत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ‘पुणे पुस्तक महोत्सवा’सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. फर्ग्युसन महाविद्यालय येथे…

    मराठा समाजाला २४ डिसेंबरपूर्वी आरक्षण मिळणार, मनोज जरांगेंना विश्वास अन् सरकारला इशारा

    जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात विधानसभेत केलेल्या निवेदनानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचं…

    केरळमध्ये करोना रुग्णवाढ, महाराष्ट्रात चिंतेचं कारण नाही, ऑक्सिजन साठ्याबाबत मोठी अपडेट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: केरळमध्ये वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने राज्यातील वैद्यकीय सुविधांचा आणि रुग्णालयांचा आढावा घेतला आहे. राज्यात सद्यस्थितीत करोनाचे सर्वाधिक रुग्ण संख्येच्या वेळेस लागलेल्या ऑक्सिजन क्षमतेपेक्षा…

    मराठवाड्यात केवळ ५ टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळेल, बाळासाहेब सराटे यांनी कारण सांगितलं

    छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी नियुक्त माजी न्या. संदीप शिंदे समितीने ५४ लाख ८१ हजार कुणबी नोंदी शोधल्याची माहिती राज्य सरकारने जाहीर केली आहे. मात्र, जुन्याच नोंदी पुन्हा दाखवून हा…

    मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

    नागपूर : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन…

    शनिशिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान संस्थेची उच्चस्तरीय चौकशी करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर, दि. 19 – अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या नोकर भरती, देणगी स्वीकारण्याची पद्धत, इत्यादीबाबत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही…

    You missed