बरेलीची राधा आली ठुमकत, अख्खी जत्रा तिच्यावर फिदा; सारंगखेड्यातील यात्रेत राधा घोडीचीच चर्चा
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेल्या उत्तर प्रदेश येथील बरेली येथील राधा घोडीची चर्चा आहे. तिची अदा, तिचे सौंदर्य, तिची चाल, तिच्या रुबाबासोबत तिच्या किमतीची…
टँकरफेऱ्या शंभरावर; १५४ गावे अन् २८६ वाड्यांवर पाणीटंचाई, २ लाखांवर नागरिकांना पिण्यासाठी टॅंकरचे पाणी
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागल्या असून, ऐन हिवाळ्यातच टँकरवाऱ्या सुरू असल्याचे चित्र सध्या विभागात दिसून येत आहे. विभागात सध्या शासकीय यंत्रणेकडून…
धर्मवीरच्या सिक्वेलमध्ये काय असणार? मुख्यमंत्र्यांचं शिवसेनेतील बंड, आणि… चंद्रकांत दादांनी दिली हिंट
पुणे : पहिल्या ‘धर्मवीर’ सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्या यशानंतर आता ‘धर्मवीर’ सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाची भूमिका का घेतली? हे आगामी सिनेमात…
धक्कादायक! लॉजवर भलतंच कृत्य; पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, धाड टाकताच समोरचं दृष्य पाहून…
धाराशिव: जिल्ह्यात अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉजवर छापा टाकत चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी दलालासह लॉजचालक आणि मॅनेजरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीवर धाराशिव…
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची भेट, नाना पाटेकर म्हणाले, ‘मातोश्री’त मी जेव्हा जेव्हा जायचो…
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आज पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकमेकांना भेटले. निमित्त होतं, राज ठाकरेंच्या…
काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीचा अपघात; एका शेतमजुराचा मृत्यू, दोन जण जखमी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Dec 2023, 9:17 pm Follow Subscribe Balwant Wankhade Car Accident: दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांची गाडी ट्रॅक्टरला धडकून झालेल्या अपघातात एका शेतमजुराचा मृत्यू झाला तर…
शेतकरी प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई, पवारांचे शिलेदार सज्ज, जनआक्रोश मोर्चातून सरकारला घेरणार
पुणे : संसदेत अधिवेशन काळात सत्ताधाऱ्यांनी विविध कारणांवरून जवळपास १४३ खासदारांचं निलंबन केलंय. त्यात शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. “लाखोंचा पोशिंदा…
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी जय्यत तयारी; आठ हजार पोलिस, हजार बसेस
म. टा. प्रतिनिधी, पुणेकोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांहून अधिक अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर…
संगणकाजवळ चिठ्ठी टाकली; मात्र काका-पुतण्याचा डाव फसला, ‘असं’ बिंग फुटलं, वाचा नेमकं प्रकरण
छत्रपती संभाजीनगर: फार्मसी अधिकारी या पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परिक्षेत केंद्रावरील देखरेख अधिकाऱ्यानेच परिक्षार्थी असलेल्या पुतण्यास कॉपी पुरविल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी वैभव पवार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन परिक्षा…
रोहित पवार यांचे फेसबुक अकाऊंट हॅक, ट्विट करून म्हणाले, ‘चुकीच्या मजकुराकडे दुर्लक्ष करा’
Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Dec 2023, 10:42 pm Follow Subscribe रोहित पवार यांचं फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती आहे. त्यांनी स्वत: याबाबतचं ट्विट केलं…