‘दिलखुलास’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची मुलाखत
मुंबई, दि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. सन २०२२-२३ करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
पुणे दि.२५ – पिंपरी चिंचवड येथे आयोजित शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. १०० व्या नाट्य संमेलनामुळे पिंपरी चिंचवड शहराची ओळख सांस्कृतिक…
राजधानीत माजी प्रधानमंत्री व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी
नवी दिल्ली 25: माजी प्रधानमंत्री व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी…
माजी प्रधानमंत्री दिवगंत अटल बिहारी वाजपेयी यांना विभागीय आयुक्तलयात अभिवादन
अमरावती, दि. २५ : माजी प्रधानमंत्री दिवगंत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी…
माजी प्रधानमंत्री दिवगंत अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपालांचे अभिवादन
मुंबई दि. २५ : भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.…
मनोज जरांगेंच्या सभेत चोरी करणं भोवलं, ११ जण ताब्यात, परभणी पोलिसांची कारवाई
Parbhani Police : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सर्वत्र सभा घेत आहेत. या सभांना झालेल्या प्रचंड गर्दीत चोरी करणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं सोनपेठ, गंगाखेड येथे…
रायगड हादरलं! मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त; तिघांना अटक, जिल्ह्यात खळबळ
Raigad News: माणगावमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. १५०० किलो जिवंत जिलेटीन आणि डेटोनेटर टेम्पो जप्त करण्यात आले आहे. रायगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कोल्हेंना चॅलेंज देताच दादांचा पठ्ठा सरसावला, शड्डू ठोकत म्हणाले- फक्त तिकीट द्या, धूळ चारू!
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत अनेक गौप्यस्फोट केले. माध्यमांसमोर अमोल कोल्हे यांच्या तक्रारींचा जणू पाढाच वाचला. मतदारसंघातील कामाबाबत अमोल कोल्हे हे निष्क्रिय…
धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाची आत्महत्या; रेल्वेखाली उडी मारून केला आयुष्याचा शेवट
लातूर: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरत आहे. अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. सरकारकडून आश्वासन मिळूनही एसटी आरक्षण दिले जात नसल्याने आलेल्या नैराश्यातून लातूर…
नोकरी शोधणाऱ्या तरुणाला २४ कोटी GST थकबाकीची नोटीस, तपासात धक्कादायक माहिती समोर, काय घडलं?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या तरुणाची नोकरी गेल्याने त्याचा नोकरीचा शोध सुरू होता. त्यातच अचानक त्याच्या हातामध्ये एक नोटीस येऊन पडली. ही साधीसुधी नोटीस नव्हती,…