• Sat. Sep 21st, 2024

माजी प्रधानमंत्री दिवगंत अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपालांचे अभिवादन

ByMH LIVE NEWS

Dec 25, 2023
माजी प्रधानमंत्री दिवगंत अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई दि. २५ : भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल, विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed