मराठा समाजाचेच सर्वेक्षण होणार; राज्य मागासवर्ग आयोगाचा सरकारकडे प्रस्ताव, मतभेदांवरून एका सदस्याचा राजीनामा
म. टा. प्रतिनिधी, पुणेमराठा समाजाचे की अन्य समाजाचे सर्व्हेक्षण या वादावर राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत शुक्रवारी पडदा पडला आहे. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार आता मराठा समाजाचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे.…
पत्नी आणि मुलाची हत्या करून पती फरार, कल्याणमधील खळबळजनक घटना
कल्याण : कल्याणातील एका व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह मुलाची उशीने गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना रामबाग परिसरात घडली असून महात्मा फुले पोलिसानी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धाडले असून फरार निर्दयी…
सलग १२ दिवस आणि ८० किमीपर्यंत काढला माग! कळवा ते कसाऱ्यापर्यंत शोध, अखेर सोनसाखळी चोर गजाआड
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कळवा येथून कसाऱ्यापर्यंत तब्बल ८० किमीपर्यंत सलग १२ दिवस माग काढत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे कळवा पोलिसांनी अखेर शहापूरमधून एका सोनसाखळी चोरास अटक केली. त्याने…
Accident News : राष्ट्रीय महामार्गावर ३ गाड्यांचा विचित्र अपघात, ३ जागीच ठार तर २२ गंभीर जखमी
जळगाव : जळगावातील पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वीजखेडे गावानजिक ट्रक व दोन पिकअप वाहनांच्या विचित्र अपघातात ३ महिला जागीच ठार तर २० जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना आज…
साताऱ्यातील शिवारात महिलांच्या एकीचं तुफान, इर्जिक करत सोयाबीन काढणी अन् लाखोंची बचत
जुनं ते सोनं म्हणत इर्जिक पद्धतीद्वारे सोयाबीन काढणी जुनं तेच सोनं असं म्हणत सुरु झालेल्या इर्जिकची सांगता महिला शेतकरी गटातील भोसरे गावच्या गुजर आज्जींच्या शेतात झाली. गुजर आजींच्या शेतात तब्बल…
लग्नानंतर पतीने असं काही रूप दाखवलं की नैराश्य सहन होईना, अखेर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
नवी मुंबई : २१ व्या शतकामध्ये देखील स्रियांना शारीरिक, मानसिक, संशयाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा स्रियांना या त्रासाला कंटाळून जीवन नकोसा होतो आणि मग या नैराशातूनच टोकाचे पाऊल…
मला शपथविधीसाठी फोन येत होते,अनिल देशमुखांचं उत्तर, सोळंकेंबाबत जयंत पाटील म्हणाले…
नाशिक/ नागपूर : अजित पवार यांनी केलेल्या आरोपावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी प्रकाश सोळंकेंचा संदर्भ देत जयंत पाटील यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात बोलताना जयंत…
मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनासह संवर्धनाबाबत इंडियन ओशन टुना कमिशनमध्ये होणार चर्चा
मुंबई, दि. 01- टुना मत्स्यपालन क्षेत्रात सुधारित आणि सुयोग्य व्यवस्थापनाची गरज आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसाय संवर्धनासाठी विविध देशांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज हिंद महासागर टुना आयोगाच्या (इंडियन ओशन टुना कमिशन) मुंबई येथे…
महाबळेश्वरमधील बॉम्बे पॉईंट येथील स्टॉलधारकांची भाडेदरवाढ ५ टक्केच करावी यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री शंभुराज देसाई
सातारा दि. 1 (जिमाका) : सातारा वनविभागात महाबळेश्वर हे प्रसिध्द थंड हवेचे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी देश-विदेशाचे अनेक पर्यटक भेटी देत असतात. बॉम्बे पाँईंट या स्थानकावर सांयकाळच्यावेळी सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार सांस्कृतिक महोत्सवाला भेट
नागपूर दि. 1 : नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सवाने देश-विदेशातील नामवंत कलाकार तसेच स्थानिक कलाकारांच्या कलाकृती नागपूरकर रसिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ही येथील जनतेसाठी मोठी सांस्कृतिक मेजवानी ठरत आहे.…