शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 02: राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा तयार करताना पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्गांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमामुळे बालकांवर अतिरिक्त भार न येता त्यांना जे ज्ञान मिळणे गरजेचे…
वाढदिवशी बायको अन् लेकाला संपवलं, कल्याणमधील खून प्रकरणाचं कारण समोर
ठाणे (कल्याण) : कल्याण हत्याकांडातील आरोपी व्यावसायिक दीपक गायकवाड याच्यावर जवळपास ८० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार होता. त्यामुळे तो त्याच्या पत्नीकडे पैशांची मागणी करायचा. पैशांच्या कारणावरुन तो पत्नीला घटस्फोट देणार…
धावत्या कारमधून धूर निघू लागला, काहीच क्षणात गाडीने पेट घेतला, अन् मग… परभणीत थरार
परभणी: परभणीत धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवार २ डिसेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास वसमत रोडवर घडली. सुदैवाने गाडीमधवील व्यक्ती लवकर बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला, बर्निंग कारच्या…
आम्ही चौकशी केली, आपल्या वाहनाचा दंड थकलाय, मुंबई पोलिसांचं अमोल कोल्हेंना उत्तर
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करुन मुंबईतील वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात येणाऱ्या दंडाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली होती.…
‘मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 02: राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, निर्णय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना…
नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष अभियान राबवा – विभागीय आयुक्त सौरभ राव
सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीपर्यंत चालणार आहे. 18-19 वर्षे वयोगटातील मतदानासाठी पात्र झालेल्या युवकांची…
हेमंत पाटलांचा राजीनामा ते भुजबळ जरांगे यांचा वाद, अब्दुल सत्तारांची जोरदार बॅटिंग
Abdul Sattar : राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार हे आज हिंगोलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी रास्त धान्य दुकानदारांसोबत बोलताना सत्तार यांनी हेमंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत गौप्यस्फोट केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नवी दिल्लीकडे प्रस्थान
नागपूर, दि. २ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन दिवसांच्या नागपूर भेटीनंतर भारतीय वायुसेनेच्या विमानाने शनिवारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीकडे प्रस्थान केले. नागपूर येथील शासकीय…
दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे, दि.२ : कमी पावसामुळे राज्य शासनाने १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेच्या…
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर दि २: विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत देशाच्या सर्व भागात जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरासह जिल्हाभरात विकसित भारत संकल्प यात्रा’ च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना…