• Tue. Nov 26th, 2024

    Month: December 2023

    • Home
    • गिरगावातील आगग्रस्त इमारतीला मुख्यमंत्र्यांची भेट

    गिरगावातील आगग्रस्त इमारतीला मुख्यमंत्र्यांची भेट

    मुंबई दि.3- मुंबई महापालिकेचा संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिम पाहणी दौर्‍यातून वेळ काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव परिसरातील धरम पॅलेस या आगग्रस्त इमारतीला भेट दिली. गिरगांव चौपाटी लगतच्या परिसरात…

    महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

    मुंबई, दि. 3: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.…

    संपूर्ण स्वच्छता मोहीम मुंबईकरांच्या सहभागातून लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई दि.3- मुंबई स्वच्छ, सुंदर प्रदूषण मुक्त करण्याचे आमचे प्रयत्न असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. संपूर्ण स्वच्छतेचे हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी या मोहिमेत सर्वसामान्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सायन रुग्णालयाला भेट; रुग्णांची विचारपूस अन् दिलासाही..

    मुंबई, दि. 3: तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का..बाहेरून आणावी लागत नाही ना..ट्रीटमेंट कशी सुरू आहे..वेळेवर जेवण मिळते ना..सायन हॉस्पीटलमधील रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेला हा संवाद..आज…

    लहान मुलांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कुठे क्रिकेट खेळण्याचा तर कुठे फोटोचा आग्रह

    मुंबई दि.3- मुंबई महापालिकेच्या संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेच्या शुभारंभानिमित्त आज सकाळपासून मुंबईच्या विविध भागात भेटी देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कामाची तडफ मुंबईकरांना दिसली. दुसऱ्या बाजूला…

    सफाई कामगार मुंबईचे खरे हिरो..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

    स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त मुंबईसाठी मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर मुंबईत डीप क्लिन (सखोल स्वच्छता) मोहिमेचा आज शुभारंभ मुंबई, दि. 3: मुंबई स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त करण्याच्या ध्यास घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…

    जिथे कथा, तिथे बस्तान! महाशिवपुराण दरम्यानच्या ५६ पैकी ८ सोनसाखळी चोरी उघड

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : लाखो भाविकांच्या उपस्थितीत पाथर्डी गावात झालेल्या पंडित मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथा कार्यक्रमात पाच दिवसांत १ किलो ४७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या संशयितांच्या टोळ्या उघड…

    विज्ञानप्रसाराला लेखणीचे बळ! ‘इव्होक’च्या स्तंभलेखकांचा संमेलनात आश्वासक सूर, लोकसहभाग ठरणार गरजेचा

    मुंबई : पृथ्वीतलावर आणि या अंतराळातही विज्ञान-तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदल होत आहेत. पर्यावरण संवर्धनाचे आव्हान आपल्यापुढे आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे देशाच्या वाटचालीला वेग तर मिळाला आहे, मात्र कृत्रिम प्रज्ञेने नवी आव्हाने उभी…

    ‘कुणबी’ नोंदींसाठी इतरही अभिलेख तपासा; समिती अध्यक्षांची सूचना; अहवालास शुक्रवारची मुदत

    म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड : ‘कुणबी’, ‘कुणबी-मराठा’, ‘मराठा- कुणबी’ या जात नोंदणीची कागदपत्रांची तपासणी केवळ महसूल अभिलेखपुरती मर्यादित न ठेवता इतर विभागांबरोबरच नागरिकांकडे उपलब्ध असलेले सबळ पुरावे किंवा नाशिक जिल्ह्याप्रमाणे…

    आरोग्य विद्यापीठात नियमबाह्य कामकाज; राज्य सरकारच्या लेखापरीक्षणातील ठपका

    नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करीत राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय पदे मंजूर करून विविध कामांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोट्यवधींचे प्रोत्साहन भत्ते दिल्याची माहिती समोर आली आहे.…

    You missed