पिकअप आणि दुचाकीची धडक; घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने पिकअपला लावली आग
हिंगोली: सेनगाव राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पिकअपचा आणि मोटारसायकलचा अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (४ डिसेंबर) रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली असून या अपघातात एकाचा…
नौदलाच्या गणवेशावर आता शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंधुदुर्गात मोठी घोषणा
सिंधुदुर्ग : नौसेना दिनानिमित्त साजरा होणाऱ्या भव्य सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांचे बोर्डिंग मैदानावर आगमन झाले. त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राज्याचे मुख्यमंत्री…
सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
भारतीय नौदलाची जहाजे आणि विशेष दलांच्या प्रात्यक्षिकांचे केले निरीक्षण “आपल्या नौदलातील जवानांच्या समर्पणाला भारत वंदन करतो” “सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो” “वीर छत्रपती महाराज बळकट…
बिद्री कारखान्याची उद्या मतमोजणी; मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोणत्या गटाला फायदा होणार?
कोल्हापूर: गेल्या महिन्याभराच्या हाय व्होल्टेज प्रचारानंतर काल दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्रीची पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या…
गतिमंद महिला अचानक बेपत्ता, कुटुंबाकडून शोधशोध, नंतर जे घडलं त्यानं सर्वांनाच बसला धक्का
यवतमाळ: एका गतिमंद महिलेला मारहाण करत तिच्यावर एका अनोळखी तरूणाने अत्याचार केला. ही घटना शहरातील आर्णी बायपास मार्गावर असलेल्या एका लॉन परिसरात दि. ३ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली. शहरातील आर्णी…
रेग्युलेटर बसवत असताना अचानक गॅस गळती; सिलिंडरने पेट घेतला, घरात आग लागली अन्…
परभणी: घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरला रेग्युलेटर बसवत असताना गॅस गळतीमुळे सिलिंडरने अचानक पेट घेतला. लागलेल्या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले. एक जण जखमी झाल्याची घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील कानसूर…
कर्जतच्या अधिवेशनात बारामतीवर दावा सांगितला, आता थेट बॅनरच लावला, बारामतीत नणंद vs भावजय!
भरत मोहोळकर, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. त्यानंतर अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला. एकीकडे या जागेवरून गेली…
राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणार ३८६ कोटी रुपये निधी देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. 4 : कलेच्या क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध व्हावी…
चंद्रपूर जिल्ह्यातील फ्लाईंग क्लबचे काम २६ जानेवारीपर्यंत सुरू करण्याचा संकल्प – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. 4 : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब 26 जानेवारी पर्यंत सुरू करण्याचे नियोजन असून या अनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे…
अवकाळीने एका रात्रीत द्राक्षबाग भुईसपाट… शेतकऱ्याने चंद्रकांत पाटलांसमोर हंबरडा फोडला
सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्याला २८ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास २९ हजार हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं आहे.नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून महसूल…